Pune : शुक्रवार पेठेत भरधाव वेगातील दुचाकी घसरली, तरुणाचा मृत्यू
एमपीसी न्यूज - पुण्यातील शुक्रवार पेठेत 24 जून च्या रात्री भीषण (Pune) अपघात झाला. भरधाव वेगात जाणारी दुचाकी घसरल्याने दुचाकी स्वराचे डोके रस्त्यावर आदळले. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने 31 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला.
अभिजीत रवींद्र पावसे…