Bhosari : ज्येष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांना भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनी वाहिली…
एमपीसी न्यूज - ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बाबा महाराज सातारकर ( Bhosari ) यांचे आज निधन झाले आहे. बाबा महाराज सातारकर यांनी कीर्तनाच्या माध्यमातून जनसामान्यांचं प्रबोधन केले. तसेच आपले आयुष्य अध्यात्माच्या प्रचार प्रसारासाठी अर्पण केले होते.…