Talegaon : माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश शेट्टी यांना श्रद्धांजली

एमपीसी न्यूज – माहिती अधिकार कर्तकर्ते सतीश शेट्टी यांना आज (रविवारी) तळेगाव येथील माहिती अधिकार कर्तकर्ते आणि अन्य पदाधिका-यांनी श्रद्धांजली वाहिली.श्रद्धांजली कार्यक्रमासाठी अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यास समितीचे अध्यक्ष राधेश्याम जगताप, माहिती अधिकार कार्यकर्ते नगरसेवक अरुण माने, सामाजिक कार्यकर्ते किशोर कवडे, विजय महाजन, चंद्रकांत अस्वले आदी उपस्थित होते.

_MPC_DIR_MPU_II

सतीश शेट्टी यांनी 13 जानेवारी 2010 रोजी हत्या झाली होती. या घटनेला नऊ वर्ष झाली आहेत. तरीही अद्याप या प्रकरणातील आरोपी पोलिसांना सापडलेले नाहीत. अशी खंत यावेळी उपस्थितांमधून व्यक्त करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1