Talegaon Dabhade : तळेगाव दाभाडे येथे नागरिकाची आत्महत्या

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील साकार हौसिंग सोसायटी तळेगाव बुलेट शोरूमच्या (Talegaon Dabhade)  पाठीमागे एका व्यक्तीने  आत्महत्या केली आहे.

Monsoon : पुण्यात  तुरळक पावसाला सुरुवात

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार अंबादास वसंत मरणे असे मयत व्यक्तीचे नाव असून आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकलेले  नाही. सविस्तर वृत्त थोड्याच वेळात.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.