Monsoon : पुण्यात पावसाला सुरुवात

एमपीसी न्यूज –  हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार (Monsoon )मान्सून सक्रीय झाला आहे. विदर्भात मान्सून दाखल झाला असून मुंबई अन् पुणे शहरात पावसाला सुरुवात झाली आहे. आज (दि. 24 ) काही वेळापूर्वी   पुण्यात   पाऊस झाला .

PCMC : उद्यान विभागातील लाच प्रकरणी उप लेखापालाचेही निलंबन

हवामान खात्याने पुण्यात शनिवारी पावसाचा अंदाज वर्तवला होता. त्यानुसार पावसाला सुरुवात झाली आहे. पुण्यात सकाळपासून ढगाळ वातावरण होते.8 च्या सुमारास काही ठिकाणी हलक्या स्वरुपाचा तर काही ठिकाणी जोरदार पाऊस झालाय.कात्रज, कोंढवा, धायरी फाटा, वारजे, शिवणे, हिंगणे, सिंहगड रोड, नांदेड सिटी पाऊस पडला .

या पावसामुळे  काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मात्र, काही ठिकाणी अद्यापही पावसाची (Monsoon ) प्रतिक्षा कायम आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.