Ravet Crime News: कारमधून अडीच लाखांचे सोन्याचे दागिने असलेल्या बॅगची चोरी
एमपीसी न्यूज – रावेत येथे भोंडवे लॉन्स बाहेर पार्क केलेल्या गाडीतून सुमारे दोन लाख 60 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने असलेली बॅग चोरली जाण्याची (Ravet Crime News) घटना घडली आहे.
याबाबत पीडित महिलेने देहूरोड पोलीस ठाण्याच्या रावेत चौकीत फिर्याद दिली आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्याच्या विरोधात भा. द. वि. कलम 379 अंतर्गत गुन्हा 17 जूनला दाखल (Ravet Crime News) करण्यात आला आहे.
Jammu Kashmir Killings : पुलवामामध्ये दहशतवाद्यांकडून पोलिसाची हत्या, घरात घुसून गोळीबार