Alandi : आळंदीमध्ये आढळला खापर खवल्या जातीचा सर्प

एमपीसी न्यूज  –  आळंदी येथील संत ज्ञानेश्वर माऊली बाग (गोपाळपुरा) या ठिकाणी बिनविषारी खापर (Alandi)  खवल्या या जातीचा साप आढळला.त्यास अलंकापुरी जीवन प्राणी संघ सदस्य सर्पमित्र पुरुषोत्तम वाघमारे यांनी पकडले.

Alandi : इंद्रायणीत आढळला महिलेचा मृतदेह

भीमाशंकर येथील भागात आढळणारा हा सर्प असल्याचे सर्प मित्र आनंद वडगांवकर यांनी यावेळी सांगितले. तसेच चाकण घाट वन परिसरात त्या सापास सोडण्यात येणार (Alandi) असल्याचे त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.