Bhosari : घरात घुसून महिलेचा विनयभंग करणाऱ्याला अटक

एमपीसी न्यूज – घरात घुसून (Bhosari) महिलेशी गैरवर्तन करणाऱ्या आरोपीला भोसरी पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार गुरुवारी (दि.5) मध्यरात्री घडला आहे.

याप्रकरणी 28 वर्षीय महिलेने फिर्याद दिली असून मनीष बोराडे ( रा. सांगवी) याला अटक केली आहे.

Pimpri : वल्लभनगर बस स्टॉपवरून दिड लाखांचा गांजा जप्त

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रात्री घरी झोपलेल्या असताना आरोपी घरात आला व त्याने फिर्यादीशी गैरवर्तन केलं. यावरून भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.