Bhosari : भोसरी येथे कंपनीला आग, आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरु

एमपीसी न्यूज – भोसरी येथील लांडेवाडी परिसरातील (Bhosari) एका कंपनीला आज (शनिवारी) दुपारी साडे तीन वाजता आग लागली. घटनास्थळी दोन अग्निशमन गाड्या दाखल झाल्या असून आग विझवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे.

Chinchwad : चिंचवड नवरात्र महोत्सवामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

आग कशामुळे लागली हे कळू शकलेले नाही मात्र आग अटोक्यात आली आहे, असे अग्निशमन अधिकाऱ्यांनी एमपीसी न्यूज सोबत बोलताना सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.