Talegaon Dabhade : रोटरी सिटीच्या वतीने डॉक्टर डे साजरा

एमपीसी न्यूज – रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade) सिटीच्या वतीने १ जुलै डाॅक्टर‌ डे साजरा करण्यात आला.  क्लब मधील डॉक्टरांचा त्यांच्या निवासस्थानी जाऊन यथोचित सन्मान करण्यात आला.

Bhosari : मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, पर्यवेक्षकांना प्रशिक्षण

डॉ.सौरभ मेहता, डॉ.सुरभी सौरभ मेहता, डॉ.धनश्री काळे, डॉ.वैभव पाचपोर, डॉ.मिलींद निकम यांचा सन्मान करण्यात आला.

 

कार्यक्रमाचे नियोजन अध्यक्ष सुरेश शेंडे, उपाध्यक्ष किरण ओसवाल, सेक्रेटरी भगवान शिंदे, मेडिकल डायरेक्टर डॉ.धनश्री काळे, प्रकल्प प्रमुख रो.विश्वास कदम यांनी केले.रो.संजय मेहता,रो.विलास काळोखे, संतोष शेळके, अविनाश नागरे, संतोष परदेशी, सुनील महाजन, मनोज नायडू इ.सभासद कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.