Chinchwad : चिंचवड पिंपरी लिंकरोडवर भुयारी गटाराचे झाकण धोकादायक स्थितीत

एमपीसी न्यूज- चिंचवड-पिंपरी लिंकरोडवर दर्शन हॉलजवळ भुयारी गटाराचे झाकण धोकादायक स्थितीत असल्याने अपघात होण्याचा संभव आहे. या झाकणाच्या जाळीमध्ये पादचाऱ्यांचा पाय अडकण्याचा धोका असल्यामुळे या झाकणाच्या त्वरित दुरुस्ती करण्यात यावी अशी नागरिकांकडून मागणी केली जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.