Browsing Category

क्राईम न्यूज

Dehuroad : पितळी मुलामा दिलेले पेंडल सोन्याचे असल्याचे भासवत तीन लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - पितळी मुलामा दिलेले पेंडल सोन्याचे असल्याचे भासवून एका तरुणाची तीन लाखांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार 15 मे रोजी पुणे-मुंबई महामार्गावर घोरावडेश्वर डोंगराच्या पायथ्याला(Dehuroad) घडला.  आकाश दीपक पाटील (वय 26, रा.…

Mahalunge : ट्रकच्या धडकेत कामगाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज - ट्रक रिव्हर्स येत असताना ट्रक आणि लोखंडी गेटच्या मध्ये अडकल्याने एका कामगाराचा मृत्यू(Mahalunge) झाला. ही घटना बुधवारी (दि. 22) सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास एच पी गॅस गोडाऊनच्या समोर महाळुंगे येथे घडली.  …

Bhosari:सोन्याच्या मण्यांची माळ पडली महागात, खोटे दागिने देत केली एक लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - पिवळ्या रंगाच्या मण्यांची माळ ही सोन्याची आहे असे भासवून चौघांनी (Bhosari)एका व्यक्तीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर व्यक्तीला भोसरी मधील उड्डाणपुलाखाली बोलावून एक लाख रुपये घेत सोन्याची म्हणून खोटी माळ देऊन फसवणूक केली.…

Bawdhan Budruk:चोरलेल्या गॅसची चढ्या दराने विक्री

एमपीसी न्यूज - बेकायदेशीर तसेच धोकादायाकपणे मोठ्या (Bawdhan Budruk)सिलेंडर मधून लहान सिलेंडर मध्ये गॅस चोरून काढत तो लहान सिलेंडरमध्ये भरला. त्यानंतर हे सिलेंडर काळ्या बाजारात चढ्या दराने विकले. याप्रकरणी पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी…

Chinchwad : किरकोळ कारणावरून तरुणाला बेदम मारहाण, मारहाणीत मुलाचा मृत्यू, एकाला अटक

एमपीसी न्यूज - चापट मारली या कारणावरून दोन भावांनी तरुणाला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली आहे. या मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाला (Chinchwad)आहे. ही घटना मंगळवारी (दि.21) चिंचवड येथे घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी मिथुन उर्फ भारत …

Pimple Nilakh : तंबाखू दिली नाही म्हणून कोयत्याने वार

एमपीसी न्यूज - तंबाखू मागितली असता का दिली नाही याच्या रागातून तिघांनी तरुणावर(Pimple Nilakh) कोयत्याने वार केले आहेत. ही घटना पिंपळे निलख येथे बुधवारी (दि.22) घडली आहे.याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात कृष्णाकुमार उपेंद्र पासवान (वय 21 रा.…

Pune : अपघात प्रकरणानंतर महापालिकेचाही कारवाईचा बडगा; कल्याणीनगर, मुंढवा परिसरातील मोठ्या हॉटेल्सवर …

एमपीसी न्यूज - कल्याणीनगर अपघात प्रकरणानंतर शहरातील सर्वच प्रशासनाच्या डोळ्यात ( Pune ) झणझणीत अंजन गेले आहे. त्यामुळे पोलीस, जिल्हाधिकारी कार्यालय व त्यानंतर महापालिकेने आता मनमानी करणाऱ्या हॉटेल व पब वर कारवाईस सुरुवात केली आहे. या…

Pune Mumbai Highway Accident : पुणे-मुंबई महामार्गावर आयशर आणि कारचा भीषण अपघात 

एमपीसी न्यूज - जुना पुणे-मुंबई महामार्गावर निगडी ते देहूरोड दरम्यान आयशर टेम्पो आणि कारचा भीषण (Pune Mumbai Highway Accident) अपघात झाला. यामध्ये दोन्ही वाहने रस्त्याच्या बाजूला उलटून पडली आहेत. हा अपघात गुरुवारी (दि. 23) सकाळी घडला.…

Moshi : बोराडेवाडी परिसरात सुरक्षारक्षकावर चाकूने वार

एमपीसी न्यूज - एका सुरक्षारक्षकावर 19 वर्षीय तरुणाने चाकूने वार केला(Moshi )आहे. ही घटना सोमवारी (दि.20) मोशी येथील बोराडेवाडी परिसरात घडली.याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात भीमराव उत्तम नवघरे (वय 42 रा. बोराडेवाडी , मोशी) यांनी…

Dudulgaon:ब्लॅकमेलींग ला कंटाळून तरुणाची गळफास घेत आत्महत्या

एमपीसी न्यूज -  व्हॉटसअप डिपी चा फोटो मोर्फ करून तो व्हायरल (Dudulgaon)करण्याची धमकी देऊन होणाऱ्या ब्लॅकमेलींगला कंटाळून एका 35 वर्षीय तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली आहे.ही घटना डूडुळगाव येथे 15 मे 2024 रोजी घडली आहे. याप्रकरणी सौरभ…