Browsing Category

क्राईम न्यूज

Pune : पत्नी नांदायला येत नाही म्हणून पोलीस चौकीत पतीचा पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न

एमपीसी न्यूज -  पत्नी नांदायला येत नसल्याच्या रागातून (Pune) पतीने पोलीस चौकीतच अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना पुण्यातील चंदननगर  भागात घडली. Google Doodle : भारताची पहिला व्यावसायिक कुस्तीपटू हमीदा बानो…

Pune : पत्नी व सासूला धडा शिकवण्यासाठी 15 दुचाकी जाळल्या

एमपीसी न्यूज - पत्नीशी वाद झाल्याने सासूरवाडीत आलेल्या ( Pune ) एकाने सोसायटीच्या आवारातील 15 दुचाकी पेटवून दिल्याची घटना मध्यरात्री सिंहगड रस्ता भागातील वडगाव बुद्रुक परिसरात बुधवारी रात्री ही घटना घडली.  याप्रकरणी गणेश दिनकर दहिभाते…

Wakad : वाकड परिसरातील सराईत गुन्हेगार शाहरुख खान टोळीवर पुन्हा मोक्का

एमपीसी न्यूज - वाकड, हिंजवडी आणि खडकी पोलीस ठाण्यात 15 गंभीर गुन्ह्यांची नोंद असलेल्या वाकड परिसरातील सराईत गुन्हेगार शाहरुख खान टोळीवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई केली आहे.…

Khed : तहसीलदारांकडे मुरूम उत्खननाविषयी माहिती मागितल्याने पत्रकारास मारहाण

एमपीसी न्यूज - मुरूम वाहतुकीचा नागरिकांना त्रास होत असल्याने त्याबाबत पत्रकाराने तहसीलदारांकडे माहिती मागितली. त्यावरून मुरूम वाहतूक करणाऱ्या दोघांनी(Khed) पत्रकारास मारहाण करून अटकावून ठेवले. ही घटना बुधवारी (दि. 1) सायंकाळी सव्वा सहा…

Chikhali: पिस्टल बाळगल्या प्रकरणी तरुणाला अटक

एमपीसी न्यूज - बेकायदेशीरपणे पिस्टल बाळगल्या प्रकरणी खंडणी विरोधी पथकाने एका (Chikhali)तरुणाला अटक केली. त्याच्या विरोधात चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. 2) सायंकाळी पावणे आठ वाजताच्या सुमारास राजे…

Alandi : दुचाकीचा अपहार केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - विश्वास संपादन करून नेलेली दुचाकी परत न करता तिचा अपहार केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल(Alandi) करण्यात आला आहे. ही घटना 22 एप्रिल रोजी सकाळी आळंदी येथे घडली. याप्रकरणी महिलेने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.…

Ambi :आंबी येथे दारू भट्टीवर पोलिसांची कारवाई 

एमपीसी न्यूज - तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत (Ambi)आंबी येथे सुरू असलेल्या दारूभट्टीवर पिंपरी चिंचवड म्हणून शाखेच्या युनिट 5 ने छापा मारून कारवाई केली. यामध्ये एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. 2)…

Vadgaon : कान्हे येथे देशी गाईवर अ‍ॅसिड हल्ला

एमपीसी न्यूज - कान्हे येथील प्रसिद्ध बैलगाडा मालक तुषार सातकर यांच्या गोठ्यात बांधलेल्या देशी गाईवर अज्ञातांनी अ‍ॅसिड हल्ला केला. यामध्ये गाय गंभीर जखमी झाली आहे. हा धक्कादायक प्रकार बुधवारी (दि. 1) पहाटे उघडकीस आला. याबाबत माहिती अशी…

Alandi: ज्येष्ठ नागरिकाच्या डोळ्यावर हत्याराने वार

एमपीसी न्यूज - विनाकारण एका 62 वर्षीय नागरिकाच्या डोळ्यावर (Alandi)हत्याराने वार करत जखमी केले आहे. ही घटना बुधवारी (दि.1) आळंदी येथे घडली. याप्रकरणी जयेश भरत गोळे ( वय 23 रा. फलटण सातारा) याला अटक (Alandi)केले आहे.आळंदी पोलीस ठाण्यात…

Susgaon : टँकरचालकाने दुचाकी चालकाला नेले 25 फूट फरफटत, दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज - काल (दि.2 मे) रोजी शिवबा चौक,सुसगाव येथे एका टँकरचालकाने निष्काळजीपणाने टँकर चालवत  दुचाकीला पाठीमागून धडक दिली.या अपघातात दुचाकीस्वाराचा(Susgaon) जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी समृध्द संजय कानेकर (वय 30 रा.…