Chinchwad : क्रेडीट कार्डची लिमिट वाढविण्याच्या बहाण्याने डॉक्टरची सहा लाखांची फसवणूक
एमपीसी न्यूज - क्रेडीट कार्डची लिमिट वाढवून देण्याच्या बहाण्याने डॉक्टर महिलेकडून गोपनीय माहिती घेत सहा लाखांची फसवणूक करण्यात आली. ही घटना 7 मे रोजी बिजलीनगर, चिंचवड येथे घडली. याप्रकरणी डॉक्टर महिलेने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली…