Browsing Category

क्राईम न्यूज

Nigdi : निगडीत ग्रेडसेपरेटरमध्ये एसटीचा धाेकादायक थांबा

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील निगडी येथील ग्रेडसेपरेटरमध्ये (Nigdi)राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एस.टी.) गाडया धोकादायकपणे थांबा घेत आहेत. तसेच या मार्गातून पादचाऱ्यांनी ये-जा करू नये म्हणून बसविण्यात आलेली संरक्षक जाळी तोडून…

Moshi: कपड्यांचे दुकान फोडून दोन लाखांचे कपडे चोरीला

एमपीसी न्यूज - कपड्यांचे दुकान फोडून चोरट्यांनी एक लाख 99 हजार 100 रुपये किमतीचे (Moshi)कपडे चोरून नेले. ही घटना 14 मे रोजी सकाळी मोशी देहू रोडवर मोशी येथे कॉटनकिंग नावाच्या दुकानात उघडकीस आली. धनाजी दिनकर गोमे (वय 39, रा. चऱ्होली…

Hinjawadi:गुंतवणुकीच्या बहाण्याने 69 लाखांची फसवणूक 

एमपीसी न्युज - एका कंपनीत गुंतवणूक केल्यास दहा टक्के दराने परतावा देण्याचे (Hinjawadi)आमिष दाखवून एका व्यक्तीची 69 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार नोव्हेंबर 2021 ते 7 मे 2022 या कालावधीत हिंजवडी येथे घडला. रामचंद्र भाऊसाहेब…

Pune : पुण्यात सोन्याच्या दुकानावर दिवसाढवळ्या दरोडा

एमपीसी न्यूज- पुण्यात वानवडी पोलिस स्टेशन हद्दीत (Pune)असलेल्या सोन्याच्या दुकांनावर दरोडा पडला आहे.वानवडी पोलिस स्टेशन हद्दीत सोन्याच्या दुकानावर दरोडा टाकल्याची घटना दिवसाढवळ्या घडली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वानवडी…

Ravet: टास्कच्या बहाण्याने 21 लाख रुपयांची फसवणूक

एमपीसी न्यूज -  टास्कच्या बहाण्याने एका महिलेची 21 लाख 51 हजार रुपयांची (Ravet)फसवणूक करण्यात आली. हा प्रकार आठ मे ते 11 मे या कालावधीत रावेत येथे घडला. याप्रकरणी 30 वर्षीय महिलेने रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार निशा…

Bhosari: आमच्या गँग ला दम देता का म्हणत तरुणावर कोयत्याने वार, चौघांना अटक

एमपीसी न्यूज - आमच्या गावाला दम देता का म्हणत पाच ते सहा जणांनी एका तरुणावर (Bhosari)कोयत्याने जीवघेणे वार केली आहेत .तसेच परिसरात दहशत निर्माण केली. या प्रकरणी भोसरी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. ही घटना गुरुवारी (दि.16) सायंकाळी…

Kharadi : खराडी येथील लार्गो पिझ्झा हॉटेल आगीमध्ये जळून खाक 

एमपीसी न्यूज - खराडी येथील लार्गो पिझ्झा हॉटेलमध्ये शनिवारी (दि.18)  पहाटे ( Kharadi) पाच वाजता आग लागली. आगीमध्ये कोणतीही जीवित हानी झाली नसून हॉटेल मात्र जळून खाक झाले आहे. आग लागल्याची वर्दि नियंत्रण कक्षात मिळताच येरवडा…

Wakad : ‘वाकडमधील ‘त्या’ गुन्ह्यातील आरोपीचे हात कलम करा’

एमपीसी न्यूज - पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने तिच्या गुप्तांगाला( Wakad) खिळ्याने छिद्र पाडून कुलूप लावल्याच्या वाकड मधील घटनेने  संताप व्यक्त केला जात आहे. विकृतीचा कळस गाठणा-या या आरोपी पतीला कठोर शिक्षा करण्यात यावी. आरोपीचे हात…

Pune : कर्नाटकात कत्तलीसाठी नेत असलेल्या 8 उंटांची सुटका,दोघे जण ताब्यात

एमपीसी न्यूज - पुण्यामधून  कर्नाटकमधील कत्तलखान्यासाठी उंटांची ( Pune)  तस्करी केली जात होती.पिंपरी चिंचवडमधील रावेतमधून आठ ऊंट घेऊन कर्नाटककडे निघालेला ट्रक पोलिसांच्या मदतीने पकडण्यात आला. या प्रकरणी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…

Pune : सलग तिसऱ्या दिवशी खुनाचा प्रकार; कोंढव्यात डोक्यात दगड घालून एकाचा खून

एमपीसी न्यूज- पुण्यात सलग तिसऱ्या दिवशी खून झाल्याचा प्रकार उघडकीस आला ( Pune )आहे. पुणे शहरातील कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका अनोळखी व्यक्तीचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आला. आज पहाटे ही घटना उघडकीस आली आहे. घटनेची माहिती मिळताच…