Browsing Category

क्राईम न्यूज

Ambi :आंबी येथे दारू भट्टीवर पोलिसांची कारवाई 

एमपीसी न्यूज - तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत (Ambi)आंबी येथे सुरू असलेल्या दारूभट्टीवर पिंपरी चिंचवड म्हणून शाखेच्या युनिट 5 ने छापा मारून कारवाई केली. यामध्ये एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. 2)…

Vadgaon : कान्हे येथे देशी गाईवर अ‍ॅसिड हल्ला

एमपीसी न्यूज - कान्हे येथील प्रसिद्ध बैलगाडा मालक तुषार सातकर यांच्या गोठ्यात बांधलेल्या देशी गाईवर अज्ञातांनी अ‍ॅसिड हल्ला केला. यामध्ये गाय गंभीर जखमी झाली आहे. हा धक्कादायक प्रकार बुधवारी (दि. 1) पहाटे उघडकीस आला. याबाबत माहिती अशी…

Alandi: ज्येष्ठ नागरिकाच्या डोळ्यावर हत्याराने वार

एमपीसी न्यूज - विनाकारण एका 62 वर्षीय नागरिकाच्या डोळ्यावर (Alandi)हत्याराने वार करत जखमी केले आहे. ही घटना बुधवारी (दि.1) आळंदी येथे घडली. याप्रकरणी जयेश भरत गोळे ( वय 23 रा. फलटण सातारा) याला अटक (Alandi)केले आहे.आळंदी पोलीस ठाण्यात…

Susgaon : टँकरचालकाने दुचाकी चालकाला नेले 25 फूट फरफटत, दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज - काल (दि.2 मे) रोजी शिवबा चौक,सुसगाव येथे एका टँकरचालकाने निष्काळजीपणाने टँकर चालवत  दुचाकीला पाठीमागून धडक दिली.या अपघातात दुचाकीस्वाराचा(Susgaon) जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी समृध्द संजय कानेकर (वय 30 रा.…

Hinjawadi : स्पाच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या तीन दलालांवर कारवाई; चार महिलांची सुटका

एमपीसी न्यूज - स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या (Hinjawadi) अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने कारवाई केली. या कारवाईमध्ये पश्चिम बंगाल येथील एक तर महाराष्ट्रातील तीन…

Talegaon : कुंडमळा येथे बुडून दोघांचा मृत्यू 

एमपीसी न्यूज - इंद्रायणी नदीवर असलेल्या कुंडमळा येथे पोहण्यासाठी उतरलेल्या ( Talegaon ) दोघांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि. 2) सायंकाळी घडली. साजिद शरीफ बागवान (वय 20, रा. निगडी), आतीक शरीफ बागवान (वय 15, रा. जळगाव) अशी…

Shikrapur : वृद्ध महिलेचा खून करून दरोडा घालणाऱ्या आरोपींना अटक 

एमपीसी न्यूज - घरात जबरदस्तीने घुसलेल्या चोरट्यांनी 76 वर्षीय महिलेचा खून (Shikrapur) केला. त्यानंतर घरातून एक लाख 23 हजार रुपये किमतीचे दागिने चोरून नेले. ही घटना 23 एप्रिल रोजी शिरूर तालुक्यातील जातेगाव बुद्रुक येथे उघडकीस…

Lonikand : गांजा विक्री प्रकरणात अटक केलेली महिला पोलीस ठाण्यातून पसार

एमपीसी न्यूज - गांजा विक्री प्रकरणात अटक करण्यात आलेली महिला लोणीकंद पोलीस ठाण्यातून ( Lonikand ) पसार झाल्याची घटना उघडकीस आली. छकुली राहुल सुकळे (वय 24, रा. वाघोली) असे पसार झालेल्या महिलेचे नाव आहे. वाघोली परिसरात गायरान वस्तीत सुकळे…

Chikhali : पार्ट टाईम जॉबच्या बहाण्याने साडेनऊ लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - पार्ट टाईम जॉब देण्याच्या बहाण्याने एका व्यक्तीची 9 लाख 56 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना 8 ऑक्टोबर 2023 ते 8 फेब्रुवारी 2024 या कालावधीत ताम्हाणेवस्ती, चिखली येथे घडली.  याप्रकरणी 37 वर्षीय व्यक्तीने…

Chikhali : गावठी कट्टा बाळगणाऱ्या तरुणाला अटक

एमपीसी न्यूज - गावठी कट्टा बाळगणाऱ्या तरुणाला चिखली पोलिसांनी अटक केली. त्याच्यासह त्याच्या अल्पवयीन साथीदारावर(Chikhali) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवारी (दि. 1 मे) रोजी  दुपारी सव्वातीन वाजताच्या सुमारास पाटीलनगर, चिखली येथे…