Browsing Category

क्राईम न्यूज

Chinchwad : क्रेडीट कार्डची लिमिट वाढविण्याच्या बहाण्याने डॉक्टरची सहा लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - क्रेडीट कार्डची लिमिट वाढवून देण्याच्या बहाण्याने डॉक्टर महिलेकडून गोपनीय माहिती घेत सहा लाखांची फसवणूक करण्यात आली. ही घटना 7 मे रोजी बिजलीनगर, चिंचवड येथे घडली. याप्रकरणी डॉक्टर महिलेने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली…

Bhosari : रस्त्यावर गाडी पार्क केल्याच्या रागातून लोखंडी रॉडने तरुणाला मारहाण; दोघांना अटक

एमपीसी न्यूज- रस्त्यावर गाडी पार्क केल्याच्या रागातून तिघांनी एका तरुणाला लोखंडी रॉडने मारहाण केली असून त्याला गंभीर जखमी केले आहे. ही घटना 10 मे रोजी  बालाजी नगर,भोसरी येथे घडली आहे.याप्रकरणी गुरुवारी (दि.16) बाबासाहेब काळूराम जाधव (वय 30…

Yerawada : दारू प्यायला पैसे दिले नाहीत म्हणून मुलाने व नातवाने मारहाण करत केला महिलेचा खून

एमपीसी न्यूज - दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून मुलाने व  अल्पवयीन ( Yerawada ) नातवाने महिलेला दांडक्याने बेदम मारहाण करून तिचा खून केला आहे. ही घटना  सोमवार (दि.13) ते बुधवार (दि .15)  दरम्यान येरवड्यात घडली.…

Dehuroad : रेल्वेतून उडी मारून आरोपी बेडीसह पळाला 

एमपीसी न्यूज - न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपीला दिल्लीतील एका न्यायालयात हजर ( Dehuroad ) करून परत आणताना रेल्वेतून उडी मारून आरोपीने बेडीसह पळ काढला. ही घटना तळेगाव ते बेगडेवाडी रेल्वे स्थानकाच्या दरम्यान घडली विशाल हर्षद…

Ghatkopar Incident : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला उदयपूरमधून अटक

एमपीसी न्यूज - घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मुख्य आरोपी भावेश भिंडे याला  मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. राजस्थानच्या उदयपूरमधून भावेशच्या मुसक्या आवळण्यात मुंबई पोलिसांना यश आले(Ghatkopar Incident) आहे. याबाबतची सविस्तर माहिती अशी आहे…

Chinchwad : भरधाव डंपरने दुचाकीला उडवले; दुचाकीस्वार जागीच ठार

एमपीसी न्यूज - जुन्या पुणे-मुंबई महामार्गालगत एम्पायर इस्टेट पुलाजवळ ऑटो क्लस्टरकडे जाणाऱ्या मार्गावर भरधाव डंपरने दुचाकीला उडवले. यामध्ये दुचाकीस्वार जागीच ठार झाला. अपघात झाल्यानंतर डंपरचालक पळून गेला. ही घटना गुरुवारी (दि. 16) दुपारी…

Accident :ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज- ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. हा अपघात मंगळवारी (दि.14) परंदवाडी ते सोमाटणे फाट्याकडे जाणाऱ्या मार्गावरील परंदवाडी उड्डाणपुलावर(Accident) घडला आहे.याप्रकरणी शकूर मुबारक शेख (वय 36, रा. तळेगाव दाभाडे) यांनी…

Pimpri: पोलीस असल्याचे बतावणी करून तिघांकडून लुटले 33 हजार रुपये

एमपीसी न्यूज-  पोलीस असल्याची बतावणी करून तपासणीच्या बहाण्याने तिघांकडून 33 हजार रुपये(Pimpri) लुबाडण्यात आले आहेत. ही घटना पिंपरी पुलाजवळ 6 मे 2024 रोजी घडली होती. याप्रकरणी सोहेल गुलफाम खान (वय 23 रा. थेरगाव) यांनी पिंपरी पोलीस…

Talegaon Dabhade : सासरच्या छळाला कंटाळून पत्नीची गळफास घेत आत्महत्या, पतीला अटक

एमपीसी न्यूज- सासरच्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून विवाहितेने राहत्या घरी(Talegaon Dabhade) गळफास घेत आत्महत्या केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पतीला अटक केली आहे. ही घटना सोमवारी (दि.13) तळेगाव दाभाडे येथील भंडारा दर्शन कॉलनी येथे घडली.…

Pimpri: बस प्रवासातून महिलेचे 2 लाख रुपयांचे दागिने चोरीला

एमपीसी न्यूज-  खाली ठेवलेल्या बागेतून महिलेचे 2 लाख रुपयांचे दागिने चोरीला गेले (Pimpri)आहेत. ही घटना मंगळवारी (दि.14) मलकापूर ते वल्लभनगर पिंपरी, एसटी बस मध्ये घडली आहे. याप्रकरणी महिलांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.…