Browsing Category

क्राईम न्यूज

Pimpri: कामगाराने पळवली दुकानदाराची इलेक्ट्रिक दुचाकी

एमपीसी न्यूज - दुकानात काम करणाऱ्या कामगाराने दुकानदाराची इलेक्ट्रिक दुचाकी (Pimpri)चोरून नेली. ही घटना रविवारी (दि. 19) दुपारी रॉयल किंग मोमोज, संत तुकाराम नगर, पिंपरी येथे घडली. रणवीर राकेशकुमार सिंग (वय 21. रा. उत्तर प्रदेश) असे…

Kiwale : गॅस चोरी करून त्याची काळ्या बाजारात विक्री केल्याप्रकरणी किवळे येथे कारवाई

एमपीसी न्यूज - घरगुती सिलेंडरमधून  गॅस काढून तो लहान सिलेंडरमध्ये भरून त्याची काळ्या बाजारात वाढीव दराने विक्री केल्याप्रकरणी अंमली पदार्थ विरोधी पथकाने किवळे गाव येथे कारवाई केली. यामध्ये पोलिसांनी 48 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला…

Chikhali: बेकायदेशीरपणे गॅस रिफिलिंग प्रकरणी तरुणास अटक

एमपीसी न्यूज - बेकायदेशीरपणे तसेच कोणतीही सुरक्षेची काळजी न (Chikhali)घेता एका सिलेंडर मधून दुसऱ्या सिलेंडर मध्ये गॅस रिफिलिंग केल्या प्रकरणी एका तरुणाला गुन्हे शाखेने अटक केली. ही कारवाई सोमवारी (दि. 20) सायंकाळी टॉवर लाईन, चिखली येथे…

Bhosari: औद्योगिक ऊर्जा संवर्धन स्पर्धेत 28 कंपन्यांनी घेतला सहभाग

एमपीसी न्यूज - कॉलिटी सर्कल फोरम ऑफ इंडिया पुणे शाखेच्या (Bhosari)वतीने ऊर्जा संवर्धन 2024 स्पर्धा भोसरी येथील कॉलिटी सर्कल एक्सलन्स सेंटर येथे घेण्यात आली. स्पर्धेत 28 कंपन्यातील 174 स्पर्धकांनी सहभाग घेतला त्यात 109 जणांना नामांकने…

Chinchwad: विनाकारण दोघांना मारहाण; दोघांना अटक

एमपीसी न्यूज - विनाकारण दोघांनी एका तरुणाला मारहाण केली. त्यामुळे (Chinchwad)मारहाण झालेल्या तरुणाच्या भावाने मारहाण करणाऱ्यांना विचारणा केली. त्यावरून त्यांनी विचारणा करणाऱ्या भावाला देखील मारहाण केली. ही घटना रविवारी (दि. 19) रात्री साडे…

Talegaon Dabhade:पिस्टल व चार जिवंत काडतुस सह तिघांना अटक 

एमपीसी न्यूज-  एक पिस्टल व चार जिवंत काडतुस सह चौघांना(Talegaon Dabhade) तळेगाव दाभाडे पोलिसांनी अटक केली आहे. हि कारवाई पोलिसांनी सोमवारी पुणे मुंबई जुना महामार्ग येथील घोराडेश्वर डोंगराच्या पायथ्या लगत केली. सचिन किसन शिंदे (वय 38…

Moshi : टँकरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

एमपीसी न्यूज - दुचाकीवरून रस्ता ओलांडत असताना पाण्याच्या टँकरने  दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू(Moshi) झाला आहे. हा अपघात सोमवारी (दि.20) मोशी प्राधिकरण येथे पुणे-नाशिक महामार्गावर झाला. याप्रकरणी जहांगीर लिकायत अली विश्वास (वय 31,…

Khed: गॅसच्या काळाबाजार प्रकरणी तरुणाला अटक

एमपीसी न्यूज बेकायदेशीर रित्या गेस्ट ट्रान्सफर करून गॅसचा (Khed)काळ बाजार करणाऱ्या एका 19 वर्षे तरुणाला अटक करण्यात आली आहे या कारवाईमध्ये पोलिसांनी 12 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.ही कारवाई पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा…

Dighi : कारमधून हिऱ्याची सव्वा लाख रुपयांची अंगठी चोरीला

एमपीसी न्यूज - कारमधून हिऱ्याची सव्वा लाख रुपयांची (Dighi)अंगठी चोरून नेली आहे. ही घटना 26 मार्च 2024 दिघी येथे घडली. याप्रकरणी पराग अशोक पाटील (वय 31 रा.खडकवासला) यांनी दिघी पोलीस(Dighi) ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून अज्ञात चोरा वर…

Pimpri : वाट पाहत थांबलेल्या महिलेच्या गळ्यातील गंठण हिसकावले

एमपीसी न्यूज -  मुलाची वाट पाहत थांबलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले. ही घटना सोमवारी (दि.20) पिंपरीतील वल्लभनगर येथील बीआरटी  बस स्टँड येथे घडली(Pimpri) आहे. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात 52 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे.…