Browsing Category

क्राईम न्यूज

Shikrapur : वृद्ध महिलेचा खून करून दरोडा घालणाऱ्या आरोपींना अटक 

एमपीसी न्यूज - घरात जबरदस्तीने घुसलेल्या चोरट्यांनी 76 वर्षीय महिलेचा खून (Shikrapur) केला. त्यानंतर घरातून एक लाख 23 हजार रुपये किमतीचे दागिने चोरून नेले. ही घटना 23 एप्रिल रोजी शिरूर तालुक्यातील जातेगाव बुद्रुक येथे उघडकीस…

Lonikand : गांजा विक्री प्रकरणात अटक केलेली महिला पोलीस ठाण्यातून पसार

एमपीसी न्यूज - गांजा विक्री प्रकरणात अटक करण्यात आलेली महिला लोणीकंद पोलीस ठाण्यातून ( Lonikand ) पसार झाल्याची घटना उघडकीस आली. छकुली राहुल सुकळे (वय 24, रा. वाघोली) असे पसार झालेल्या महिलेचे नाव आहे. वाघोली परिसरात गायरान वस्तीत सुकळे…

Chikhali : पार्ट टाईम जॉबच्या बहाण्याने साडेनऊ लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - पार्ट टाईम जॉब देण्याच्या बहाण्याने एका व्यक्तीची 9 लाख 56 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना 8 ऑक्टोबर 2023 ते 8 फेब्रुवारी 2024 या कालावधीत ताम्हाणेवस्ती, चिखली येथे घडली.  याप्रकरणी 37 वर्षीय व्यक्तीने…

Chikhali : गावठी कट्टा बाळगणाऱ्या तरुणाला अटक

एमपीसी न्यूज - गावठी कट्टा बाळगणाऱ्या तरुणाला चिखली पोलिसांनी अटक केली. त्याच्यासह त्याच्या अल्पवयीन साथीदारावर(Chikhali) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवारी (दि. 1 मे) रोजी  दुपारी सव्वातीन वाजताच्या सुमारास पाटीलनगर, चिखली येथे…

Chikhali :बेकायदेशीर दारू विक्रीप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज -बेकायदेशीरपणे दारू विक्रीसाठी देशी, विदेशी दारूचा साठा कारमधून नेत असताना एकावर कारवाई करण्यात आली. यामध्ये पोलिसांनी 61 हजारांचा दारूसाठा आणि एक कार(Chikhali) जप्त केली आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. 30) सायंकाळी आळंदी-देहू…

Wakad : सराईत गुन्‍हेगाराचा खून करणाऱ्या आरोपींना अटक

एमपीसी न्यूज - पूर्वी झालेल्‍या भांडणाच्‍या कारणावरून सराईत गुन्‍हेगाराचा खून करण्‍यात आला. ही घटना बुधवारी (दि. 1 मे) रोजी सायंकाळी काळेवाडी फाटा येथे घडली. यातील तीन आरोपींना पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक…

Khed : भीमा नदीकाठावरील दारूभट्टीवर पोलिसांचा छापा

एमपीसी न्यूज - खेड तालुक्यातील शेल पिंपळगाव येथे भीमा नदीच्या काठावर सुरु असलेल्या एका दारूभट्टीवर पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट-3 ने छापा मारून कारवाई केली. या कारवाई मध्ये पोलिसांनी पाच हजार लिटर दारू बनवण्याचे कच्चे रसायन आणि 315…

Bhosari : गांजा विक्री प्रकरणी दोन महिलांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज -  गांजा विक्री प्रकरणी भोसरी पोलिसांनी दोन महिलांवर गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई बुधवारी (दि. 1) सायंकाळी सव्वासहा वाजताच्या सुमारास पुणे-नाशिक रोडवर लांडगेनगर येथे करण्यात(Bhosari) आली. पोलीस अंमलदार प्रभाकर…

Chikhali : सराईत गुन्हेगार मोन्या लुडेकर तडीपार 

एमपीसी न्यूज - चिखली परिसरातील सराईत गुन्हेगार मोन्या लुडेकर (Chikhali)याला पिंपरी चिंचवड पोलिसांनी दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे. लुडेकर याने स्वतःची टोळी बनवून तो त्या माध्यमातून वेगवेगळे गुन्हे करीत असल्याने त्याच्यावर ही कारवाई…

Wakad : काळेवाडी फाट्यावर सराईत गुन्हेगाराचा दगडाने ठेचून खून 

एमपीसी न्यूज - एका सराईत गुन्हेगाराचा दगडाने ठेचून खून (Wakad)करण्यात आला. ही घटना बुधवारी (दि. 1) भर दिवसा काळेवाडी फाटा येथे घडली.  रीहान शेख (रा. जुनी सांगवी) असे खून झालेल्या सराईत(Wakad) गुन्हेगाराचे नाव आहे. Dehugaon : संत…