Nigdi: अल्पवयीन मुलावर चाकूने वार, तरुणाला अटक
एमपीसी न्यूज - अल्पवयीन मुलावर चाकूने वार करण्यात आले आहेत.याप्रकरणी पोलिसांनी (Nigdi)आरोपीला अटक केली असून हि घटना शुक्रवारी (दि.17) ओटास्कीम निगडी येथे घडली आहे.
याप्रकरणी विजयानंद आत्माराम भागवत (वय 29 रा.निगडी) याला अटक करण्यात आले…