Browsing Category

क्राईम न्यूज

Hinjawadi : क्रेनच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज - क्रेनच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. हा अपघात रविवारी (दि. 12) सकाळी अकरा वाजता विप्रो सर्कल, फेज-2 हिंजवडी येथे घडला. अमोल राठोड असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे(Hinjawadi) नाव आहे. याप्रकरणी संदीप लक्ष्मण…

Talegaon Dabhade: दोन कुटुंबामध्ये वाद; परस्पर विरोधात गुन्हे दाखल

एमपीसी न्यूज - तरुणी इतर व्यक्ती सोबत फिरत असल्याच्या रागातून (Talegaon Dabhade)तरुणाने तिच्याशी भांडण केले. यावरून दोन कुटुंबांमध्ये वाद झाला. याप्रकरणी परस्पर विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही घटना रविवारी (दि. 12) सकाळी जोशीवाडा,…

Pimpri-Chinchwad : पुणे, अहमदनगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत वाहन चोरी करणाऱ्या तिघांना अटक

एमपीसी न्यूज -  पुणे, अहमदनगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांतील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत वाहन चोरी करणाऱ्या तीन सराईत चोरट्यांना पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या दरोडा विरोधी पथकाने(Pimpri-Chinchwad) अटक केली. त्यांच्याकडून चोरीच्या 14…

Bawdhan:रस्त्यावर पार्क केलेल्या ट्रकला धडकून दोघांचा मृत्यू

एमपीसी न्यूज - रस्त्यावर पार्क केलेल्या ट्रकला एका दुचाकीची जोरदार धडक (Bawdhan)बसली. त्यामध्ये दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला. हा अपघात सोमवारी (दि. 13) मध्यरात्री सव्वा बारा वाजताच्या सुमारास मुंबई-बेंगलोर महामार्गावर, ओंकार ब्रिजवर बावधन…

Chakan:कट मारल्याने मद्यपीने केली दोन वाहनांची तोडफोड

एमपीसी न्यूज - कट का मारला असे म्हणत एका मद्यपीने दोन वाहनांची तोडफोड करत (Chakan)एकास मारहाण केली. ही घटना रविवारी (दि. 12) रात्री पावणे अकरा वाजताच्या सुमारास चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुटकेवाडी चौकात घडली. गणेश दिलीप राठोड (वय 26,…

Shirgaon: पोलिसांच्या नाकाबंदीत सापडली देशी दारू 

एमपीसी न्यूज - निवडणुकीच्या अनुषंगाने पोलिसांनी लावलेल्या (Shirgaon)नाकाबंदी मध्ये शिरगाव पोलिसांना एका रिक्षातून बेकायदेशीरपणे दारू वाहतूक करणारी रिक्षा आढळली. याप्रकरणी शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  विकास सुरेश…

Moshi : पत्नीला शिवी दिली म्हणून मित्राचा दगडाने ठेचून खून

एमपीसी न्यूज - सिमेंटच्या गट्टूने डोक्यात घाव घालून तरुणाचा निर्घृण ( Moshi) खून केल्याची घटना मोशी मधील बोऱ्हाडेवाडी येथे शुक्रवारी (दि. 10) रात्री घडली. या गुन्ह्यातील आरोपीला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने 12 तासात अटक…

Warje : शेअर मार्केट गुंतवणुकीचे आमिष दाखवून डॉक्टरची 36 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज -   वारजे भागातील एका डॉक्टराची 36 लाख 59 हजार रुपयांची फसवणूक ( Warje) करण्यात आली आहे.याबाबत एका 46 वर्षीय डॉक्टरने वारजे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना अनोळखी क्रमांकावरून…

Baramati : प्रेमीयुगुलास मारहाण करून 90 हजारांचे दागिने लुटले

एमपीसी न्यूज - प्रेमीयुगुलास मारहाण करून त्यांच्याकडील 90 हजारांचे दागिने ( Baramati ) लुटण्याची घटना बारामती विमानतळ परिसरात नुकतीच घडली. प्रेमीयुगुलास लुटल्यानंतर चोरट्यांनी त्यांचे निर्वस्त्र करून छायाचित्रे काढल्याचे उघडकीस आले असून,…

Alandi : बस प्रवासात पावणेतीन लाखांचे दागिने चोरीला

एमपीसी न्यूज - पीएमपी बसमधून प्रवास करत असलेल्या महिलेच्या पर्समधील पावणे तीन लाखांचे दागिने ठेवलेला पाऊच चोरट्याने चोरून नेला. ही घटना शनिवारी (दि. 11) सकाळी साडेदहा ते दुपारी साडेबारा वाजताच्या कालावधीत हडपसर ते आळंदी मार्गावर घडली.  …