Browsing Category

क्राईम न्यूज

Nigdi : टेम्पो चालकाने केला साडेचार लाखांच्या मालाचा अपहार 

एमपीसी न्यूज - चिंचवड येथून बेंगलोर येथे पोहोचवण्यासाठी दिलेल्या ( Nigdi ) मालाची टेम्पो चालकाने परस्पर विल्हेवाट लावून कंपनीची फसवणूक केली. हा प्रकार 23 ते 25 एप्रिल या कालावधीत अजंठानगर, चिंचवड ते कोल्हापूर या दरम्यान घडला.…

Moshi : गांजा विक्री प्रकरणी तरुणास अटक 

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने मोशी येथून एका ( Moshi) तरुणाला अटक केली. हा तरुण गांजा विक्री करत होता. त्याच्याकडून सुमारे अर्धा किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि. 26) सायंकाळी…

Mahalunge : फायनान्स कंपनीच्या एजंटकडून कर्जदाराची फसवणूक 

एमपीसी न्यूज - घेतलेले कर्ज फेडण्यासाठी फायनान्स कंपनीच्या एजंटकडे ( Mahalunge ) दिलेली रक्कम एजंटने कंपनीत न भरता तिचा अपहार केला. याप्रकरणी एजंट विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 26 मार्च ते 26 एप्रिल या कालावधीत महाळुंगे…

Mahalunge : दुचाकीला उडवून कंटेनर चालक पसार 

एमपीसी न्यूज - भरधाव कंटेनरने एका दुचाकीला पाठीमागून धडक ( Mahalunge ) दिली. त्यानंतर कंटेनर चालक पसार झाला. ही घटना शुक्रवारी (दि. 26) सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास खेड तालुक्यातील भांबोली येथे घडली.  प्रदीप तुकाराम जाधव (वय 55, रा.…

Online Cheating : सर्वात मोठी सायबर फसवणुक; मनी लॉन्ड्रींग प्रकरणात नाव असल्याचे सांगत उच्चशिक्षित…

एमपीसी न्यूज - मनी लॉन्ड्री प्रकरणात नाव असल्याचे सांगत बहुराष्ट्रीय कंपनीतून निवृत्त झालेल्या ( Online Cheating) संचालक महिलेला 25 कोटींचा गंडा घालण्यात आला. महिलेने स्वतःच्या आणि आपल्या आईच्या नावावरील शेअर्स विकून आरोपींना पैसे दिले…

Pimpri : जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर टँकरचा भीषण अपघात; चालक थोडक्यात बचावला

एमपीसी न्यूज - जुना पुणे मुंबई महामार्गावर मोरवाडी येथे एका टँकरचा भीषण ( Pimpri) अपघात झाला. या अपघातात चालक जखमी झाला आहे. केबिनमध्ये अडकलेल्या चालकाची अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप सुटका केली. ही घटना शनिवारी (दि. 27) पहाटे अडीच…

Pune : विवाहाच्या आमिषाने अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या दोघांना अटक

एमपीसी न्यूज - विवाहाच्या आमिषाने अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर ( Pune ) बलात्कार करणाऱ्या आरोपीला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यातील दोघांना अटक करण्यात आली. वैभव शिवराम…

Pune : पुणे रेल्वे स्थानक आवारातून सात महिन्यांच्या बालकाचे अपहरण

एमपीसी न्यूज - पुणे रेल्वे स्थानकाच्या परिसरातून सात महिन्यांच्या बालकाचे अपहरण करण्यात ( Pune ) आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रावण अजय तेलंग असे अपहरण…

Sangvi: व्यावसायिकाची फसवणूक करणाऱ्या तोतया पोलिसाला अटक

एमपीसी न्यूज - पोलीस असल्याची बतावणी करून व्यावसायिकाची 10 हजार रुपयांची फसवणूक केली आहे. ही घटना नवी सांगवी ते पिंपळ गुरव परिसरात डिसेंबर 2023 या कालावधीत(Sangvi) घडली आहे. याप्रकरणी सरेशलाल मिस्त्रिलाल खिवंसरा (वय 62 रा.सांगवी)…

Kalewadi : मोबाईल टॉवरचे सुमारे दोन लाखांचे AZNA कार्ड चोरीला

एमपीसी न्यूज -  मोबाईल टॉवरवरील 1 लाख 92 हजार रुपयांचे तीन  AZNA कार्ड चोरीला(Kalewadi) गेले आहेत. ही चोरी 13 मार्च 2024  रोजी काळेवाडी फाटा येथे  उघडकीस आली. याप्रकरणी लुकस अण्णा मगर (वय 37 रा. वडगाव मावळ) यांनी वाकड पोलीस…