Browsing Category

क्राईम न्यूज

Chakan : कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक करणाऱ्या दोघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक केल्याप्रकरणी चाकण पोलिसांनी(Chakan) दोघांवर गुन्हा दाखल केला. ही कारवाई शनिवारी (दि. 11) दुपारी एक वाजताच्या सुमारास रोहकल फाटा, डायमंड चौक, चाकण येथे करण्यात आली. सुखदेव लक्ष्मण टोपे, तुकाराम…

Mahalunge : वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - वाहनाच्या धडकेत एका तरुणाचा मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवारी (दि. 10) सायंकाळी सात वाजता खेड तालुक्यातील निघोजे येथे स्मशानभूमी रोडवर(Mahalunge) घडला. जितेशकुमार धर्मेंद्र यादव असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी…

Moshi : सिमेंटच्या गट्टूने घाव घालून तरुणाचा खून

एमपीसी न्यूज - सिमेंटच्या गट्टूने डोक्यात घाव घालून (Moshi)तरुणाचा निर्घृण खून केला. मोशी येथील बोऱ्हाडेवाडी येथे शुक्रवारी (दि. १०) रात्री पावणेबाराच्या सुमारास ही घटना घडली. केतन निवृत्ती कोंढाळकर (वय २७, रा. पिंपरीगाव) असे खून…

Chakan : कंटेनरचे चाक डोक्यावरून गेल्याने तरुणाचा मृत्यू 

एमपीसी न्यूज - कंटेनरचे चाक  डोक्यावरून व छातीवरून ( Chakan ) गेल्याने एका 36 वर्षे तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात शुक्रवारी (दि.10) सकाळी चाकण येथे तळेगाव चाकण रोड वर घडला आहे. याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात 57 वर्षीय…

Mahalunge : कंपनीतून स्क्रॅप घेऊन जाणाऱ्या ट्रक चालकाला अडवून दमदाटी करत जीवे मारण्याचे धमकी 

एमपीसी न्यूज - कंपनीतून स्क्रॅप घेऊन जात असताना ट्रक चालकाला ( Mahalunge) अडवून दमदाटी करत जीवे मारण्याची व ट्रक जाळून टाकण्याची धमकी देण्यात आली आहे ही घटना गुरुवारी(दि.9) व शुक्रवारी (दि.10) कुरळी येथे आनंद कंपनी, स्पायसर चौक येथे घडली.…

Pimple Gurav : उघड्या दरवाजा वाटे मोबाईल लॅपटॉप व रोख रक्कम चोरीला 

एमपीसी न्यूज - दुपारी घराचा दरवाजा उघडा ठेवणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले ( Pimple Gurav) आहे. घराचा दरवाजा उघडा असताना चोरट्याने घरातील मोबाईल, लॅपटॉप व रोख रक्कम वर हात साफ केला आहे. ही घटना शुक्रवारी (दि.10) पिंपळे गुरव येथे घडली.…

Pimpri : रस्त्याच्या मधोमध लावलेली दुचाकी काढण्यास सांगितले म्हणून तरुणाला कोयत्याने मारहाण

एमपीसी न्यूज-  रस्त्याच्या मधोमध लावलेली दुचाकी काढण्यास ( Pimpri )  सांगितले म्हणून पाच ते सहा जणांच्या टोळक्याने एका तरुणाला दगडाने व कोयत्याने मारहाण केली आहे . ही घटना गुरुवारी (दि.9) पिंपरीतील संत तुकाराम नगर परिसरात घडली. याप्रकरणी…

Chikhali : रसायन युक्त पाणी नदीमध्ये सोडले प्रकरणी एकावर गुन्हा 

एमपीसी न्यूज- बेकायदेशीर रित्या नाल्यावाटे नदीपात्रात सोडल्या प्रकरणी ( Chikhali ) चिखली पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना बुधवारी  (दि.8) चिखली कुदळवाडी येथील नोबेल वजन काट्याजवळ उघडकीस आली. याप्रकरणी…

Dighi : ट्रकच्या धडकेत दुचाकी स्वाराचा मृत्यू, ट्रक चालकाला अटक

एमपीसी न्यूज- ट्रकच्या धडकेत दुचाकी स्वराचा मृत्यू झाला असून याप्रकरणी दिघी (Dighi) पोलिसांनी ट्रक चालकाला अटक केली आहे हा अपघात बुधवारी रात्री दिघी येथे घडला. याप्रकरणी अतुल अनिल भोर वय 37 रा मोशी यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली…

Chikhali : पार्किंग मधून पंधरा लाखाची कार चोरीला

एमपीसी न्यूज - पार्क  केलेली 15 लाखांची चार चाकी गाडी ( Chikhali ) चोरीला गेली आहे. ही चोरी गुरुवार (दि.9) ते शुक्रवार (दि 10) या कालावधीत जाधववाडी चिखली येथे घडली आहे. याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात सलमान शहा मोहम्मद खान (वय 34 रा चिखली)…