Browsing Category

क्राईम न्यूज

Chinchwad : बनावट कागदपत्रांच्या आधारे महिलेची फसवणूक

एमपीसी न्यूज - बनावट कागदपत्रांच्या आधारे महिलेची फसवणूक करण्यात(Chinchwad) आली. याप्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 31 मे 2023 ते 29 नोव्हेंबर 2023 या कालावधीत चिंचवड व दुय्यम निबंधक कार्यालय मुळशी व पौड येथे घडला.…

Nigdi: रिक्षा चालकाला बेदम मारहाण; दोघांना अटक

एमपीसी न्यूज - आमचा भाऊ मेला आता तुझा भाऊ मारणार असे म्हणत चार जणांनी मिळून एका रिक्षा चालकाला बेदम मारहाण केली. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. ही घटना रविवारी (दि. 19) सायंकाळी ओटास्कीम, निगडी येथे घडली. शंकर भालेराव (वय 24),…

Wakad : तडीपारीनंतर एकाच महिन्यात शस्त्रासह सापडला सराईत गुंड

एमपीसी न्यूज -  वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गुंडाला मागील महिन्यात तडीपार केले होते. त्यानंतर या महिन्यात त्याला शस्त्र बाळगल्या प्रकरणी अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेला गुंड कोणतीही परवानगी न घेता शहरात आला.त्याने बेकायदेशीरपणे…

Bhosari:दुबई ट्रिपच्या बहाण्याने पाच जणांची 20 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - लहान मुलांच्या कार्यक्रमात जो जिंकेल त्याला दुबईला ट्रिप (Bhosari)असे आमिष दाखवून कंपनीत गुंतवणूक करण्यास सांगत पाच जणांची 20 लाख 39 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली.हा प्रकार सन 2022 ते जुलै 2023 या कालावधीत स्पाईस अप…

Moshi : कानाखाली मारल्याचा राग मनात धरून कोयत्याने वार

एमपीसी न्यूज - कानाखाली मारल्याचा राग मनात धरून एकाने टोळक्याच्या मदतीने तरुणावर कोयत्याने वार केले आहेत. ही घटना मोशी येथे रविवारी (दि.20) घडली. याप्रकरणी 18 वर्षीय तरुणीने एमाआयडीसी भोसरी  पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून…

Wakad:जमिनीवरील ताबा सोडण्यास सांगत तरुणाला जिवे मारण्याची धमकी देत मारहाण

एमपीसी न्यूज - जमिनीवरील ताबा सोडण्यास सांगत(Wakad) तरुणाला मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली आहे.ही घटना जगताप डेअरी येथे रविवारी (दि.20) घडली. याप्रकरणी सोमनाथ अशोक तांबे (Wakad)(वय 38 रा.जगताप डेअरी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद…

Wakad: तडीपारीनंतर एकाच महिन्यात शस्त्रासह सापडला सराईत गुंड

एमपीसी न्यूज -  वाकड पोलीस ठाण्याच्या हद्द्दीतील एका गुंडाला मागील महिन्यात (Wakad)तडीपार केले होते. त्यानंतर या महिन्यात त्याला शस्त्र बाळगल्या प्रकरणी अटक करण्यात आली. तो कोणतीही परवानगी न घेता शहरात आला, तसेच त्याने बेकायदेशीरपणे शस्त्र…

Moshi : भारत माता चौकात एचडीएफसी बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न

एमपीसी न्यूज - मोशी येथील भारत माता चौकात असलेले एचडीएफसी बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाला. दोन अनोळखी व्यक्तींनी एटीएम, सेंटर मध्ये प्रवेश करून मशीनवर फोडण्याचा प्रयत्न केला. ही घटना मंगळवारी (दि. 21) मध्यरात्री पावणे दोन वाजताच्या…

Nashik : नाशिकमधील भावली धरणात पाच जणांचा बुडून मृत्यू

एमपीसी न्यूज - नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीच्या भावली धरणात पाच जणांचा बुडून ( Nashik ) मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. भावली धरणावर फिरण्यासाठी आले असताना ही दुर्घटना घडली आहे. नाशिकरोड येथून रिक्षा घेऊन सर्वजण धरणावर फिरण्यासाठी आले होते. 21…

Pimpri: कामगाराने पळवली दुकानदाराची इलेक्ट्रिक दुचाकी

एमपीसी न्यूज - दुकानात काम करणाऱ्या कामगाराने दुकानदाराची इलेक्ट्रिक दुचाकी (Pimpri)चोरून नेली. ही घटना रविवारी (दि. 19) दुपारी रॉयल किंग मोमोज, संत तुकाराम नगर, पिंपरी येथे घडली. रणवीर राकेशकुमार सिंग (वय 21. रा. उत्तर प्रदेश) असे…