Malshej Ghat : माळशेज घाटात भीषण अपघात, चार जणांचा मृत्यू तर तीन वर्षाचा मुलगा जखमी
एमपीसी न्यूज – लग्नावरून परतणाऱ्या दाम्पत्यावर काळाने घाला घातला असून त्यांचा तीन वर्षाचा मुलगा ( Malshej Ghat) जखमी झाला आहे. हा अपघात नगर-कल्याण महामार्गावर माळशेज घाटात दुधाचा ट्रँकर व टेम्पो यांच्यात शुक्रवारी (दि.3) भिषण अपघात झाला…