Browsing Category

क्राईम न्यूज

Hinjewadi: शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून नागरिकाला 40 लाखाचा गंडा 

एमपीसी न्यूज - शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून(Hinjewadi) प्रॉफिट मिळवा असे अमिष दाखवून एक नागरिकाला तब्बल 40 लाख रुपयांना फसवले आहे. ही फसवणूक 9 एप्रिल ते 18 मे या कालावधीत हिंजवडी फेस थ्री येथे ऑनलाइन पद्धतीने झाली आहे. हिंजवडी पोलीस…

Bhosari: पन्नास रुपयांचे आमिष दाखवून  महिला सॉफ्टवेअर इंजिनिअर ला पावणे पाच लाखांचा गंडा

एमपीसी न्यूज-  गुगलवर सर्च करून त्याचा स्क्रीन शॉट पाठवा(Bhosari) व पन्नास रुपये मिळवा असे अमिष दाखवून एका महिला सॉफ्टवेअर इंजिनियर ला तब्बल पावणे पाच लाख रुपयांचा गंडा घातला आहे. हा प्रकार 29 ऑक्टोबर 2023 पासून सुरू होता.  यावरून भोसरी…

Thergaon: टास्कच्या बहाण्याने महिलेची साडे सहा लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज -  टास्कच्या बहाण्याने महिलेची तब्बल साडे सहा लाखांची फसवणूक (Thergaon)करण्यात आली आहे.ही घटना 12 ते 13 एप्रिल 2024 रोजी थेरगाव येथे घडली आहे. याप्रकरणी 43 वर्षीय महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून करिश्मा…

Talegaon Dabhade: गेट लवकर उघडले नाही म्हणत सुरक्षारक्षकाला मारहाण करत लुबाडले

एमपीसी न्यूज - गेट वेळेत का उघडले नाही या कारणावरून (Talegaon Dabhade)एकाने सुरक्षारक्षकाला  मारहाण करत त्याच्याकडील रोख रक्कम बळजबरीने काढून घेतली. या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिसांनी एकाला अटक केली आहे. ही घटना 10 मार्च 2024 रोजी सोमाटणे…

Dehuroad: चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर पतीने केले कोयत्याने वार

एमपीसी न्यूज - चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीवर ऊस तोडीच्या कोयत्याने (Dehuroad)जीवघेणे वार केले आहेत. यावरून देहूरोड पोलिसांनी पतीला अटक केली आहे. ही घटना शुक्रवारी (दि.24) देहूरोड येथे घडली. याप्रकरणी 46 वर्षे महिलेने देऊळ पोलीस…

Pune : पुणे अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाच्या आजोबांना अटक

एमपीसी न्यूज -   कल्याणीनगर अपघात प्रकरणी  अल्पवयीन ( Pune) आरोपीचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल  यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. त्यांचा मुलगा विशाल अग्रवाल   हा देखील पोलीस कोठडीत आहे, तर अल्पवयीन आरोपी बालसुधारगृहात आहे.  सर्वात प्रथम वडील,…

Pune : वसतिगृहात तरूणाने गळफास घेऊन केली आत्महत्या

एमपीसी न्यूज - येवलेवाडी येथील सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगच्या वसतिगृहात तरूणाने ( Pune ) गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अभिषेक प्रवीण शेळके (वय…

Pune Drunk and drive case : पुणे ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ प्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यातील दोन…

एमपीसी न्यूज - पुणे 'ड्रंक अँड ड्राईव्ह' अपघात प्रकरणी पुणे पोलिस आयुक्तांनी दोन पोलिस कर्मचाऱ्यांना आज दि.(24 मे) रोजी निलंबित केलेले आहे.  तपासात दिरंगाईपणा केल्याचा आणि अपघाताची माहिती वेळेत वरिष्ठांना दिली नाही, असा आरोप ठेवत दोन पोलीस…

Marunji : घरफोडी करून एक लाख 60 हजारांचे दागिने चोरीला

एमपीसी यूज -  घरफोडी करून चोरट्याने एक लाख 60 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना गुरुवारी (दि. 23) पहाटे संत तुकाराम कॉलनी, मारुंजी येथे घडली. अभिजित गोकुळदास मारवाडी (वय 38, रा. कस्पटे वस्ती, ता. मुळशी) यांनी याप्रकरणी…

Baramati : दहा हजार रुपये लाच घेतल्याप्रकरणी ग्रामसेविकेला 5 वर्षे व पंचवीस हजार रुपये द्रव्यदंडाची…

एमपीसी न्यूज - पंतप्रधान घरकुल योजनेअंतर्गत दहा हजार रुपये लाच घेतल्याप्रकरणी बारामती तालुक्यातील सोनवडी-सुपे येथे  कार्यरत असलेल्या ग्रामसेविकेला बारामती सत्र न्यायालयाने आज(दि.24) रोजी 5 वर्ष शिक्षा आणि पंचवीस हजार रुपये द्रव्यदंडाची …