Browsing Category

क्राईम न्यूज

Pune : कर्नाटकात कत्तलीसाठी नेत असलेल्या 8 उंटांची सुटका,दोघे जण ताब्यात

एमपीसी न्यूज - पुण्यामधून  कर्नाटकमधील कत्तलखान्यासाठी उंटांची ( Pune)  तस्करी केली जात होती.पिंपरी चिंचवडमधील रावेतमधून आठ ऊंट घेऊन कर्नाटककडे निघालेला ट्रक पोलिसांच्या मदतीने पकडण्यात आला. या प्रकरणी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…

Pune : सलग तिसऱ्या दिवशी खुनाचा प्रकार; कोंढव्यात डोक्यात दगड घालून एकाचा खून

एमपीसी न्यूज- पुण्यात सलग तिसऱ्या दिवशी खून झाल्याचा प्रकार उघडकीस आला ( Pune )आहे. पुणे शहरातील कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका अनोळखी व्यक्तीचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आला. आज पहाटे ही घटना उघडकीस आली आहे. घटनेची माहिती मिळताच…

Pune : तुरुंगातून फोन करत व्यापाराकडे मागितली खंडणी; गुंड बापू नायर टोळीच्या सदस्यावर गुन्हा

एमपीसी न्यूज - कुख्यात गुंड बापू नायर टोळीच्या कोल्हापूर कारागृहात ( Pune) बंद असलेल्या एका गुंडाने खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्या गुंडाने कारागृहातून पुण्यातील व्यापाऱ्याला फोन केला आणि तीस लाख रुपयाची खंडणी मागितली. त्याने…

Kothrud : कोथरूडमध्ये भर रस्त्यात खुनी थरार; पाठलाग करत तरुणावर कोयत्याने वार

एमपीसी न्यूज - पुण्याच्या कोथरूड परिसरातील डहाणूकर कॉलनी गुरुवारी ( Kothrud)  रात्री खुनाची घटना उघडकीस आली. एका 22 वर्षीय तरुणावर पाठलाग करत कोयत्याने वार करण्यात आले. या घटनेत संबंधित तरुणाचा जागीच मृत्यू झाला. डहाणूकर कॉलनी येथील गांधी…

Pune : लाच मागणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज -| गुन्ह्यामध्ये पुढील कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच ( Pune) मागून तडजोडी अंती तीन लाख रुपये लाच मागणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकावर पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चंदननगर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यांतर्गत…

Bhosari : गावाकडे का जात नाही म्हणत मित्रावर वार

एमपीसी न्यूज - मित्र गावाकडे जात नाही म्हणून सहकारी मित्राने मित्रावर धारदार कटरने वार करून गंभीर जखमी केले. याप्रकरणी वार करणाऱ्या मित्राला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना बुधवारी (दि. 15) रोजी रात्री दहा वाजताच्या सुमारास शास्त्री चौक,…

Nigdi : महिलेच्या परस्पर तिच्या नावावर पर्सनल लोन घेत 15 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - महिलेच्या परस्पर तिच्या नावावर पर्सनल लोन मंजूर करून घेतले. त्यानंतर महिलेच्या बँक खात्यातून ही कर्जाची रक्कम परस्पर इतर बँक खात्यात ट्रान्सफर करुन घेत महिलेची फसवणूक करण्यात आली. ही घटना 25 एप्रिल रोजी निगडी प्राधिकरण येथे…

Hinjawadi : ऑनलाईन टास्कच्या बहाण्याने महिलेची अडीच लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - ऑनलाईन टास्क पूर्ण केल्यास पैसे मिळतील, असे आमिष दाखवून एका महिलेची दोन लाख 45 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना 12 मार्च 2024 रोजी बावधन येथे घडली. याप्रकरणी महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार…

Pimpri-Chinchwad : तीन वेगवेगळ्या अपघातांमध्ये तिघांचा मृत्यू

एमपीसी न्यूज - काळेवाडी, चिंचवड आणि पिंपरी येथे झालेल्या तीन वेगवेगळ्या अपघातांमध्ये(Pimpri-Chinchwad) तिघांचा मृत्यू झाला. याप्रकरणी गुरुवारी (दि. 16) वाकड आणि पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. काळेवाडी येथे…

Wakad : संतापजनक! पत्नीच्या गुप्तांगाला छिद्र पाडून कुलूप लावणाऱ्या नराधम पतीला अटक

एमपीसी न्यूज - पती-पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना वाकड परिसरात उघडकीस आली आहे. पतीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिच्या गुप्तांगाला खिळ्याने छिद्र पाडून कुलूप लावले. याप्रकरणी(Wakad) पोलिसांनी पतीला अटक केली आहे. याप्रकरणी 28…