Shirgaon:शिरगाव, सांगवी, मोशी मध्ये तीन अपघात; एकाचा मृत्यू, दोघे जखमी
एमपीसी न्यूज - शिरगाव, सांगवी आणि मोशी येथे झालेल्या तीन वेगवेगळ्या अपघातांमध्ये एका (Shirgaon)महिलेचा मृत्यू झाला. तर दोघेजण जखमी झाले आहेत. याप्रकरणी सोमवारी (दि. 6) गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.
शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत…