Drunk & Drive Case : कल्याणीनगर ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ प्रकरणात ‘ससून’च्या…
एमपीसी न्यूज - कल्याणीनगर अपघात प्रकरणातील (Drunk & Drive Case) अल्पवयीन आरोपीचा रक्त तपासणी अहवाल बदलल्या प्रकरणी ससून रुग्णालयातील दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांना गुन्हे शाखेच्या पथकाने काल (रविवारी) रात्री उशिरा अटक केली.
गुन्हे वैद्यक…