Dighi : दागिन्यासह घरातून चार्जर ही चोरीला

एमपीसी न्यूज- चोर घरातून आता नेमकं काय चोरतील हे सांगणं (Dighi) कठीण झालं आहे. दिघी येथे एका घरफोडीमध्ये चोराने घरातील दागिन्यासह स्मार्टवॉच व त्याचे चार्जर देखील चोरून नेले आहे. ही घटना दोन ऑगस्ट रोजी पहाटे घडली आहे.

याप्रकरणी महिलेने दिघी पोलीस ठाण्यात बुधवारी ( दि.9) फिर्याद दिली असून पोलिसांनी अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Pimpri : कर्मवीर भाऊराव पाटील यांची मरणोत्तर भारतरत्न पुरस्कारासाठी केंद्र सरकारकडे शिफारस करण्याची मागणी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,फिर्यादी यांच्या घरातून चोराने (Dighi) मोबाईल स्मार्टवॉच चार्जर दागिने असा एकूण 98 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. पोलिसांनी चोराविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस चोराचा शोध घेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.