Diwali faral : चाकण पसिरात गोरगरिबांना दिवाळी फराळाचे वाटप

एमपीसी न्यूज : ॠतुरंग फाउंडेशनच्या वतीने चाकण परिसरातील कातकरवस्ती, पठारेवाडी येथे गोरगरीबांना दिवाळीच्या फराळाचे वाटप करण्यात येणार आहे.(Diwali faral) आज शनिवारी (दि. 22) दुपारी दोन वाजता त्याचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती फाउंडेशनच्या वैशाली आघाव यांनी दिली. या वेळी पिंकी टिलोकचंदाणी, नितीन मोरे आणि केशव आघाव हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.