PCMC : वर्धापनदिनानिमित्त महापालिका इमारतीवर विद्युत रोषणाई

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेचा (PCMC ) आज ४१ वा वर्धापन दिन आहे. त्यानिमित्त मुख्य प्रशासकीय इमारतीस आकर्षक विद्धुत रोषणाई करण्यात आली आहे.


ही विद्धुत रोषणाई अनेकांचे लक्ष वेधून घेत (PCMC )आहे.

Charholi : वाघेश्वर मंदिर परिसरात होणार ‘परंपरा-संस्कृती जतन’

मुख्य प्रशासकीय इमारत दिव्यानी उजळून निघाली आहे . विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले . रक्त दान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते .

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.