Shirgaon : द्रुतगती मार्गावर भरधाव वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर भरधाव वाहनाच्या धडकेत (Shirgaon)एका व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (डी. 11) पाहते सहा वाजता उर्से गावच्या हद्दीत उघडकीस आली.

मृत्यू झालेल्या व्यक्तीची ओळख पटली नाही. याप्रकरणी रुग्णवाहिका (Shirgaon)चालक अजय मुऱ्हे यांनी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Mahalunge : कंपनीतील किरकोळ कारणावरून सहकारी कामगाराचे पडले दात

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर उर्से गावच्या हद्दीत अज्ञात वाहन चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन भरधाव वेगात चालवून एका व्यक्तीला धडक दिली. त्यामध्ये त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या व्यक्तीची ओळख पटलेली नाही. त्याचे व्य अंदाजे 45 वर्ष आहे. शिरगाव पोलीस तपास करीत आहेत.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.