Browsing Tag

Shirgaon News

Shirgaon: दारूभट्टीवर गुन्हे शाखेचा छापा 

एमपीसी न्यूज -  शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत पवना नदीच्या(Shirgaon) काठावर सुरु असलेल्या दारूभट्टीवर पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट पाचने छापा मारून कारवाई केली. त्यात साडेतीन लाखांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे. ही कारवाई…

Shirgaon: पवना नदीच्या काठावर सुरू असलेल्या दारूभट्टीवर पोलिसांचा छापा

एमपीसी न्यूज - पवना नदीच्या काठावर सुरू असलेल्या एका दारूभट्टीवर शिरगाव पोलिसांनी छापा मारला. यामध्ये पोलिसांनी एक लाख 21 हजार रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला. ही कारवाई सोमवारी (दि. 19) सायंकाळी सव्वा पाच वाजताच्या सुमारास करण्यात आली.…

Shirgaon : हातभट्टीची दारू निर्मी्रकरणी महिलेवर गुन्हा दाखल, 4 लाखांचे रसायन केले नष्ट

एमपीसी न्यूज - हातभट्टीची दारु निर्मिती प्रकरणी एका (Shirgaon)महिलेवर गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई सोमवारी (दि.12) शिरगाव पवना नदीच्या काठी पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट 5 यांनी केली आहे.याप्रकरणी महिलेवर…

Shirgaon : गावठी दारू निर्मिती प्रकरणी महिलेवर गुन्हा, 4 लाख रुपयांचे रसायन जप्त

एमपीसी न्यूज – गावठी दारु निर्मीती करणाऱ्या महिलेवर (Shirgaon)शिरगाव परंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कण्यात आला आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि.2) पवना नदीच्या काठी मोकळ्या जागेत केली.याप्रकरणी संबंधीत महिलेविरोधात शिरगाव परंदवाडी पोलीस…

Shirgaon : पुसणे गावात दारू भट्टीवर शिरगाव पोलिसांचा छापा

एमपीसी न्यूज - मावळ तालुक्यातील पुसाणे गावात ओढ्याच्या (Shirgaon )कडेला सुरू असलेल्या दारूभट्टीवर शिरगाव पोलिसांनी छापा मारून कारवाई केली. यामध्ये एक लाख 98 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी नष्ट केला. ही कारवाई शनिवारी (दि. 27)…

Shirgaon : शिरगाव आणि आळंदीत दारू भट्ट्यांवर पोलिसांचे छापे

एमपीसी न्यूज - शिरगाव आणि आळंदी पोलीस ठाण्याच्या (Shirgaon) हद्दीत सुरू असलेल्या अवैध दारू भट्ट्यांवर पिंपरी चिंचवड पोलिसांनी छापे मारले. यामध्ये साडेपाच लाखांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे. या कारवाया रविवारी (दि. 21) करण्यात आल्या.…

Shirgaon : पवना नदीच्या काठावर सुरू असलेल्या दारूभट्टीवर शिरगाव पोलिसांचा छापा

एमपीसी न्यूज - शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत(Shirgaon ) पावना नदीच्या काठावर सुरू असलेल्या दारूभट्टीवर शिरगाव पोलिसांनी छापा मारून कारवाई केली. यामध्ये नऊ लाख 62 हजारांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवारी (दि. 17) करण्यात…

Shirgaon : मोकळ्या जागेत ठेवलेल्या पाईपला आग

एमपीसी न्यूज - मोकळ्या जागेत ठेवलेल्या पाईपच्या ढिगाऱ्याला(Shirgaon) अज्ञात व्यक्तीने आग लावली. ही घटना रविवारी (दि. 7) शिरगाव ग्रामपंचायतीच्या प्रवेशद्वाराबाहेर घडली.नागेश बाळासाहेब घायाळ (वय 36, रा. हडपसर) यांनी या प्रकरणी शिरगाव…

Shirgaon : शिरगाव परिसरात पवना नदीच्या काठावर दोन दारूभट्ट्यांवर पोलिसांची कारवाई

एमपीसी न्यूज - शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत (Shirgaon)पवना नदीच्या काठावर शिरगाव पोलीस आणि खंडणी विरोधी पथकाने दोन ठिकाणी सुरु असलेल्या दारू भट्ट्यांवर छापे मारून कारवाई केली. यामध्ये आठ लाखांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे.पहिली…

Shirgaon : कामगाराने च चोरली कॉपर केबल, आरोपीला अटक

एमपीसी न्यूज - कामगाराने च केबल कट करून त्यातून तांब्याची (Shirgaon)तार चोरली आहे. याप्रकरणी शिरगाव पोलिसांनी संबंधीत कामगाराला अटक केली आहे. ही घटना 27 ऑक्टोबर ते 12 नोव्हेंबर 2023 या कालावधीत ऊर्से येथील फिनोलेक्स कंपनी येथे घडली आहे.…