Browsing Tag

अल्पवयीन मुलीचा विनयभंग

Dighi News : अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी एकास अटक

एमपीसी न्यूज - अल्पवयीन मुलीचा वारंवार पाठलाग करून तिची छेड काढत विनयभंग केला. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली. ही घटना सन 2019 ते 26 जून 2021 या कालावधीत दिघी गावठाण येथे घडली. पवन उर्फ प्रवीण कदम (वय 35 रा. मोरया अंगणच्या समोर, दिघी…

Pune Crime News : अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या रोडरोमिओला अटक

एमपीसी न्यूज : कोंढवा येथील भाग्योदयनगर मध्ये असणाऱ्या एका शाळेत जाऊन 17 वर्षीय मुलीचा विनयभंग करणाऱ्या रोडरोमिओला कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे. सईम कलिम शेख (वय 21, भाग्योदयनगर, नवाजिश पार्क, कोंढवा) असे अटक करण्यात आलेल्या रोडरोमियो चे…

Pune News : पॅरोलवर सुटलेल्या अट्टल गुन्हेगाराकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

एमपीसी न्यूज : येरवडा कारागृहातून पॅरोलवर सुटलेल्या एका सराईत गुन्हेगारांना 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कदमवाक वस्ती येथे गुरुवारी दुपारच्या सुमारास हा प्रकार घडला.…

Kamshet : अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी इसमाला अटक

एमपीसी न्यूज- अल्पवयीन मुलीला तिच्या घराजवळ गाठून तिला मोबाइलवरून अश्लील चित्रफीत दाखवून तिचा विनयभंग केल्या प्रकरणी एका इसमाला अटक करण्यात आली. ही घटना शुक्रवारी (दि. 3) कामशेत गावच्या हद्दीमध्ये दत्त कॉलनी येथे घडली. मजहर अबरार बांगी…