Browsing Tag

एमपीसी मराठी बातम्या

Pimpri News : पथविक्रेत्यांच्या बायोमेट्रीक नोंदणीसाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

एमपीसी न्यूज – पिंपरी - चिंचवड शहरातील बायोमेट्रीक नोंदणी न झालेल्या पात्र पथविक्रेत्यांची नोंदणी करण्याच्या प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आलेली आहे.त्यानुसार त्यांना 30 सप्टेंबरपर्यंत बायोमेट्रीक नोंदणी करता येणार असल्याची माहिती अतिरिक्त…

Charohali News : पीएमपीएमएलच्या चार्जिंगसाठी उभारणार ईव्ही चार्जिंग; 7 कोटींचा खर्च

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 3 मधील चऱ्होली येथील अॅमॅनिटी स्पेस येथे इलेक्ट्रिक पीएमपीएमएल बस चार्जिंगसाठी ईव्ही चार्जिंग उभारण्यात येणार आहे. त्याठिकाणी उच्चदाब वीजपुरवठ्याशी संबंधित अनुषंगिक कामे करण्यात…

Pune News : पुण्यात नदी संवर्धनासाठी साखळी उपोषणानंतर आज मुकमोर्चा

एमपीसी न्यूज – नदी संवर्धनासाठी केलेल्या साखळी उपोषणाला 200 दिवस पूर्ण झाल्याने बुधवारी दुपारी चार वाजता गरवारे महाविद्यालय ते पुणे महापालिका भवन असा मुक मोर्चा नदी प्रेमी काढणार आहेत. सांडपाणी व राडारोडा टाकून पुण्यातील मुळा-मुठा यांची…

Pimpri News : ‘फेरीवाला बायोमेट्रिक सर्वेक्षणास टाळाटाळ करणाऱ्यावर कारवाई करा’;काशिनाथ…

एमपीसी न्यूज  - पिंपरी - चिंचवड शहरातील फेरीवाला बायोमेट्रिक सर्वेक्षणास टाळाटाळ करणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील साधारण 3200 पेक्षा अधिक पथ …

Hanumant Sathe : आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते हनुमंत साठे यांचे निधन

एमपीसी न्यूज - आंबेडकरी चळवळीचा ढाण्या वाघ,30 वर्षांपासून रिपब्लिकन पक्ष, पँथर आणि इतर सामाजिक चळवळीत कार्यरत असणारे हनुमंत साठे (वय 56) यांचे मंगळवारी आजारपणाने निधन झाले. रिपब्लिकन पार्टीमध्ये ते गेल्या 30 वर्षांपासून कार्य करीत होते.…

Crime News : पुणे महापालिकेचा कनिष्ठ अभियंता लाच स्वीकारताना रंगेहात जाळ्यात

एमपीसी न्यूज - केलेल्या कामाचे प्रलंबित असलेले बिल मंजूर करून देण्यासाठी लाचेची मागणी करून ती स्वीकारल्यानंतर पुणे महापालिकेच्या एका कनिष्ठ अभियंत्याला पकडण्यात आले. लाचलुचपत विभागाने मंगळवारी सायंकाळी ही कारवाई केली.व्यंकटेश लक्ष्मण पाटील…

Panshet Dam News : पानशेत धरणातून 4,558 क्युसेक विसर्ग चालू 

एमपीसी न्यूज - पानशेत धरणामधून नदीपात्रामध्ये सुरू असणाऱ्या 2,504 क्यूसेक्स विसर्गामध्ये वाढ करून सकाळी 5.00 वा. सांडव्याद्वरे 3,908 क्युसेक्स व विद्युत निर्मिती केंद्र द्वारे 650 क्युसेक्स, एकूण 4,558 क्युसेक्स करण्यात आला आहे, असे…

Varasgaon Dam News : वरसगाव धरणाच्या सांडव्यावरून नदी पात्रामध्ये 6110 क्युसेक विसर्ग चालू  

एमपीसी न्यूज - वरसगाव धरणाच्या सांडव्यावरून नदी पात्रामध्ये सुरू असणाऱ्या 3234  क्युसेक्स विसर्गमध्ये वाढ करून सकाळी 5.00 वा.सांडव्याद्वारे 5540 क्युसेक्स व विद्युत निर्मिती केंद्राद्वारे 570 क्यूसेक्स, एकूण नदी पात्रामध्ये 6110 क्युसेक्स…

Today’s Horoscope 14 September 2022 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज - आजचे पंचांग - Today’s Horoscope 14 September 2022 वार - बुधवार तारीख 14.09.2022 शुभाशुभ विचार - चांगला दिवस आज विशेष - भरणी श्राद्ध राहू काळ - दुपारी 12.00 ते 1.30 दिशा शूल- उत्तरेस असेल आजचे नक्षत्र -…

Crime News : आमदारासोबत काम करतो म्हणून जातीवाचक शिवीगाळ

एमपीसी न्यूज – आमदारासोबत काम करतो म्हणून एकाला जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली आहे. त्यानुसार तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात सोमवारी (दि.12) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार शनिवारी (दि.10) रात्री साडेआठच्या सुमारास तळेगाव येथील हरणेश्वर…