Browsing Tag

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Mumbai News : कोविडची तिसरी लाट येईल हे गृहीत धरूनच काटेकोर नियोजन करा

एमपीसी न्यूज - कोविडच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन सर्व जिल्ह्यांनी कोणत्याही परिस्थितीत त्यांच्याकडील ऑक्सिजन प्रकल्प तात्काळ उभारले जातील, आवश्यक औषधांचा साठा राहील याची अतिशय काटेकोरपणे काळजी घ्यावी असे सांगून मुख्यमंत्री उद्धव…

Maharashtra News : राज्यात रेमडीसीव्हीरचा पुरवठा वाढला, मुख्यमंत्र्यांकडून पंतप्रधानांचे आभार

एमपीसी न्यूज : राज्यात रेमडीसीव्हीरच्या तुटवड्यामुळे निर्माण झालेल्या समस्येकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारचे लक्ष वेधले होते तसेच पंतप्रधानांना देखील पत्राद्वारे विनंती केली होती. आज केंद्राने राज्यासाठी ३० एप्रिलपर्यंत ४…

Maharashtra News : अर्थचक्र चालवायचंय, कोविडचं अनर्थचक्र तोडायचंय – मुख्यमंत्री

एमपीसी न्यूज - राज्यात कोरोना साथीचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात विकेंड लॉकडाऊन जाहीर करण्यात आला असून अन्य कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. या काळात नागरिकांचे सहकार्य अपेक्षित असल्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे…

Junnar News : संपूर्ण जगात छत्रपती शिवाजी महाराजांचे तेज पसरवणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

एमपीसी न्यूज : आपल्या प्रत्येकाच्या हृदयात छत्रपती शिवरायांचे अढळ स्थान आहे. प्रत्येक चांगल्या कामात शिवरायांचे स्मरण नकळत होत राहते. सध्या वातावरण चांगले आहे पण तोंडावर मास्क आहे. छत्रपती दैवत का आहे, तर लढण्यासाठी तलवार पकडण्याची जिगर…

Pune News : येरवडा कारागृह हे जबाबदार नागरिक घडवणारे संस्कार केंद्र व्हावे : उद्धव ठाकरे

एमपीसी न्यूज - तुरुंगात असणारे हे कैदी एक मोठे मनुष्यबळ आहे. काहींच्या आयुष्याची गाडी भरकटते आणि ते येथे येतात. यातील काहींची गाडी रुळावर कशी आणता येईल यासाठी तसेच दिशा भरकटलेली माणसे, योग्य मार्गावर आणण्‍यासाठी प्रयत्‍न करण्‍याचे आवाहन…

Nashik News : राज्यातील 3 कोटी नागरिकांनी घेतला शिवभोजन थाळीचा आस्वाद – छगन भुजबळ

एमपीसी न्यूज : राज्यातील गोरगरीब, शेतकरी, मजूर व विद्यार्थी वर्ग उपाशी राहू नये यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार  महाविकास आघाडी सरकारचा महत्वकांक्षी कार्यक्रम असलेली शिवभोजन योजना सुरू करण्यात आली. राज्यात 26 जानेवारी 2020…

Shetkari Sanvaad Yatra : शेतकर्‍यांना ठेंगा दाखविण्याचे काम राज्य सरकारने केले : देवेंद्र फडणवीस

एमपीसी न्यूज : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शेतकर्‍यांच्या बांधावर गेले होते. तेव्हा 50 हजारी हेक्टरी देऊ अस म्हटलं होते. मात्र 8 हजार दिले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले होते की बागायत शेतकर्‍यांना दीड लाख रुपये देऊ असे सांगितले.…

Mumbai News : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सोनिया गांधी यांचे पत्र, सांगितल्या या गोष्टी करायला

एमपीसी न्यूज : महाराष्ट्रातले शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसचे महाआघाडीचे सरकार हे दलित, वंचित व आदिवासींच्या विकासासाठी कटिबद्ध असून अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या विकासासाठी राज्य सरकारने चतुःसूत्री कार्यक्रम हाती घ्यावा, अशा सूचना…

Maharashtra News: जास्त अंगावर आला तर हात धुवून मागे लागेल – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

एमपीसी न्यूज: महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाले त्यानिमित्ताने सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली आहे. ही मुलाखत उद्या प्रसिद्ध होणार आहे. या मुलाखतीचा प्रोमो प्रसिद्ध करण्यात आला…

Mumbai News : कोरोनाची दुसरी लाट नव्हे, त्सुनामी येईल अशी भीती : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

एमपीसी न्यूज - आतापर्यंत नागरिकांनी चांगलं सहकार्य केलं तसचं पुढं करा, कोरोना गेलेला नाही. त्यामुळे दुसरी लाट नव्हे तर त्सुनामी येईल, अशी भीती वाटत असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. अनेक राज्यांमध्ये कोरोना वाढल्याने पुन्हा लॉकडाऊन…