Browsing Tag

वायसीएम रुग्णालय

Pimpri: प्रतिनियुक्तीवरील वादग्रस्त डॉक्टरकडे ‘वायसीएमएच्‌’चा पदभार कसा दिला? 

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रूग्णालयाचा कारभार चुकीच्या पद्धतीने प्रतिनियुक्तीवरील वैद्यकीय अधिकारी डॉ. पद्माकर पंडित यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. त्याला स्थायीची देखील मान्यता घेतली  नाही. डॉ. पंडित…

Pimpri: वायसीएम रुग्णालयात दीड कोटीचे फर्निचर बसविणार 

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात नवीन फर्निचर बसविण्यात येणार आहे. त्यासाठी दीड कोटी रूपये खर्च होणार आहे. तीन महिन्यात हे काम पूर्ण करण्यात येणार आहे.  स्थायी समिती सभेत आयत्या वेळी या…

Pimpri : अत्याचार पीडितेला वायसीएमएच्‌मध्ये उपचाराची प्रतीक्षा; दोषी अधिका-यांवर कारवाईची मागणी 

एमपीसी न्यूज -  चिंचवड येथील लैंगिक अत्याचारग्रस्त अल्पवयीन मुलीवर वैद्यकीय उपचार करण्यास महापालिकेच्या वायसीएमएच्‌ रुग्णालयातील डॉक्‍टरांनी हलगर्जीपणा केला. असमर्थता दर्शवत उपचाराकरिता मुलीला ससून रुग्णालयात पाठविले. डॉक्‍टरच्या या…

Pimpri : पालिकेच्या वायसीएम रुग्णालयात फार्मासिस्ट डे साजरा 

एमपीसी न्यूज -  जागतिक फार्मासिस्ट डे निमित्त पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वायसीएम रुग्णालयात विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते.    चाणक्य हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वा.सी.एम.रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनोज…

Nigdi : रुग्णालयात उपचार घेणाऱ्या तरुणाला ठार मारण्याची धमकी

एमपीसी न्यूज - रस्त्याने जात असलेल्या तरुणाला गाठून मारहाण करण्यात आली. या घटनेत गंभीर जखमी झालेला तरुण पिंपरी मधील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात उपचार घेत असताना आरोपींनी रुग्णालयात जाऊन ठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार…