Browsing Tag

अमृत उद्यान

Mughal Garden News : आता नवीन नावाने ओळखलं जाणार राष्ट्रपती भवन परिसरातील ‘मुघल गार्डन’

एमपीसी न्यूज- देश-विदेशातील पर्यटकांचे आकर्षण असणाऱ्या राष्ट्रपती भवन परिसरातील 'मुघल गार्डन' चे नाव बदलण्यात आले (Mughal Garden News) आहे. आता हे मुघल गार्डन ‘अमृत उद्यान’ या नावाने ओळखले जाईल.प्रधानांच्या  विचारांतून प्रेरणा घेऊन हे…