Browsing Tag

ऑनलाईन खरेदी

Wakad : महिलेच्या डेबिट कार्डवरून परस्पर पावणेदोन लाखांची ऑनलाईन खरेदी

एमपीसी न्यूज - महिलेच्या डेबिट कार्डवरून एकाने परस्पर 1 लाख 77 हजार 52 रुपयांची ऑनलाईन खरेदी केली आहे. ही घटना मंगळवारी (दि. 25) पहाटे साडेचारच्या सुमारास घडली. अस्मिता अभिजित दाणी (वय 42, रा. द वूड्स सोसायटी, वाकड) यांनी याप्रकरणी वाकड…