Nigadi : गणेशोत्सव मंडळानी केरळला मदतीचा हात द्यावा
एमपीसी न्यूज गणेशोत्सवावरील अतिरिक्त खर्च टाळून केरळला मदतीचा हात द्या; नगरसेवक उत्तम केंदळे यांचे गणेश मंडळांना आवाहन केले आहे.माणुसकीच्या नात्याने एकत्र येऊन केरळ राज्याला मदत करू या. व यंदाचा गणेशोत्सव साध्यापध्दतीने साजरा करा असे…