Chakan : चाकण आंदोलनाच्या नथीतून राजकीय तीर ?
एमपीसी न्यूज - येथे 30 जुलै 2018 रोजी मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. यावेळी शेकडो आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. सध्या गुन्हे दाखल करण्यात आलेल्या आंदोलकांचे अटकसत्र सुरू आहे. खेडच्या आमदारांनी विधानसभेत लक्षवेधी…