Pune : जुगारात पैसे हरल्याने गळफास घेऊन आत्महत्या
एमपीसी न्यूज- गोवा येथे व्यक्तीला ऑनलाइन जुगार आणि कसीनो जुगार (Pune) खेळण्यासाठी बोलावले. जुगारामध्ये तो जिंकल्यानंतरही त्याला जाऊ न देता पुन्हा खेळण्यास भाग पाडले. यानंतर मात्र जुगारात पैसे हरल्याने निराश झालेल्या त्या व्यक्तीने गळफास…