Browsing Tag

पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या

Loni Kalbhor : पतीच्या छळाला कंटाळून पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या

एमपीसी न्यूज - माहेरहून पैसे आणण्याची मागणी करणाऱ्या पतीच्या छळाला कंटाळून महिलेने (Loni Kalbhor) गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना लोणी काळभोर भागात घडली. याप्रकरणी पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्नेहल मयूर चौधरी  (वय 29,…

Pune News : पतीचे विवाहबाह्य संबंध, पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या

एमपीसी न्यूज : पतीच्या विवाहबाह्य संबंधांना आणि सासू-सासर्‍यांच्या त्रासाला कंटाळून एका विवाहितेने आत्महत्या केली. (Pune News) याप्रकरणी पुण्यातील सहकार नगर पोलीस ठाण्यात पती आणि सासू सास-याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 26 डिसेंबर…

Pune News : पती अन् सासूकडून छळ, पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या

एमपीसी न्यूज : पतीसह सासरच्या नातेवाइकांकडून माहेरून पैसे घेऊन येण्यासाठी छळ होत असल्याने एका विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. पुण्यातील चतुर्श्रुंगी पोलिस स्टेशनच्या हद्दीतील पांडवनगर मध्ये सहा जानेवारी रोजी हा प्रकार घडला. याप्रकरणी…

Tathavde News : पत्नीने फक्त भात केला म्हणून पती बाहेर जेवायला गेला; पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या

एमपीसी न्यूज - पत्नीने जेवणासाठी फक्त भात केला. त्यामुळे पती जेवायला बाहेर गेला असता पत्नीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना ताथवडे येथे रविवारी (दि. 7) घडली. मायादेवी लक्ष्मण अंककले (वय 25, रा. सुभाष पवार यांची चाळ, ताथवडे) असे…