Browsing Tag

पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई

Pimpri : निवडणुकीसाठी साडेचार हजार पोलिसांचा बंदोबस्त

एमपीसी न्यूज - आगामी विधानसभा निवडणुका भयमुक्‍त वातावरणात पार पडाव्यात यासाठी साडेचार हजार पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. याशिवाय रेकॉर्डवरील गुन्हेगारांवरही मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्‍त…

Wakad : रहाटणीमधील सराईत गुन्हेगारावर एमपीडीएची कारवाई

एमपीसी न्यूज - रहाटणी येथील 25 वर्षीय सराईत गुन्हेगारावर महाराष्ट्र घातक कारवाया प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) कारवाई करत एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे. कारवाई केलेल्या आरोपीची रवानगी येरवडा कारागृहात केली असून याबाबतचे आदेश…

Chinchwad : शिवसेना जिल्हा संघटिका सुलभा उबाळे यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी

एमपीसी न्यूज- शिवसेना जिल्हासंघटिका सुलभा उबाळे यांना पोलीस संरक्षण देण्यात यावे अशी मागणी शिवसेना महिला आघाडी व युवासेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांच्याकडे केली आहे. याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले…

Chinchwad : म्हाळुंगे लाच प्रकरणात वरिष्ठ निरीक्षकासह पोलीस कर्मचारी निलंबित

एमपीसी न्यूज - तक्रारदाराकडून तीन लाख रुपयांची लाच घेताना एका वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी दोघांना निलंबित केले आहे. मंगळवारी…

Bhosari : घातक कारवाया प्रतिबंधक कायद्यान्वये कुप्रसिद्ध गुन्हेगार स्थानबद्ध; पोलीस आयुक्तांचे आदेश

एमपीसी न्यूज - घातक कारवाया प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) कुप्रसिद्ध गुन्हेगार राजेश तिवारी याला एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे. ही कारवाई भोसरी पोलीस आणि गुन्हे शाखेच्या वतीने करण्यात आली. याबाबतचे आदेश पोलीस आयुक्त संदीप…

Hinjawadi : महाकाली टोळीतील सराईत फरार गुन्हेगाराला अटक; चार पिस्टल, चार काडतुसे जप्त

एमपीसी न्यूज - महाकाली टोळीतील सराईत फरार गुन्हेगाराला हिंजवडी पोलिसांनी पाठलाग करून अटक केली. त्याच्याकडून चार गावठी बनावटीचे पिस्टल आणि चार काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. अटक केलेल्या आरोपीवर पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील आठ पोलीस…

Dehuroad : मेडिकल दुकानदारावर वार करून रोकड लुटणा-या तीन सराईतांना अटक; पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा…

एमपीसी न्यूज - मेडिकल दुकान बंद करून घरी जात असलेल्या दुकानदारावर धारदार शस्त्राने वार करून ५२ हजार रुपयांची रोकड लुटली. या गुन्ह्यातील तीन सराईत चोरट्यांसह दोन अल्पवयीन मुलांना गुन्हे शाखा युनिट पाचच्या पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून ४०…