Pimpri Chinchwad : पिंपरी चिंचवड शहर बंदला समिश्र प्रतिसाद
एमपीसी न्यूज : महाराष्ट्रातील महापुरुषांच्या (Pimpri Chinchwad) बदनामी विरोधात विविध राजकीय पक्ष व संघटना यांनी आज पुकारलेला पिंपरी चिंचवड शहर बंदला समिश्र प्रतिसाद मिळत आहे. हा राज्यातील पहिला शहर बंद असून बहुजन महापुरुष सन्मान समितीच्या…