Browsing Tag

बॉम्बच्या अफवेने खळबळ

Pune News : सारसबागेत बेवारस बॅग, बॉम्बच्या अफवेने खळबळ

एमपीसी न्यूज : पुण्यातील प्रसिद्ध सारसबागेत मंगळवारी सायंकाळी बेवारस बॅग आढळली असून त्यानंतर या बॅगेत बॉम्ब असल्याच्या अफवेने एकच खळबळ उडाली. (Pune News) या अफेनंतर बॉम्बशोधक व नाशक पथकाला घटनास्थळी पाचारण करावे लागले. त्यानंतर या पथकाच्या…