Juni Sangvi : विज्ञान अद्याप रक्त बनवू शकले नाही, त्यामुळे रक्तदानाशिवाय पर्याय नाही – अभिनेते…
एमपीसी न्यूज - आज विज्ञान तंत्रज्ञान इतके पुढे गेले असून, आपण सर्व क्षेत्रे पादाक्रांत केली आहेत. मात्र, विज्ञान अद्याप रक्ताचा एक थेंबही बनवू शकले नाही. त्यामुळे रक्तदान शिबिरे आयोजित करून रक्त संकलित करण्याशिवाय पर्याय नाही. रक्तदानासाठी…