Pune : शिक्षक दिनी मिळाली मुख्याध्यापक पदाची भेट
एमपीसी न्यूज : पुणे महापालिकेच्या शाळांतील 66 शिक्षकांना शिक्षक दिनी मुख्याध्यापक पदाची अनोखी भेट मिळाली. सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांच्या विशेष प्रयत्नातून शिक्षकांना हा अनोखा आनंद मिळू शकला. महापौर मुक्ता टिळक यांनी नवनियुक्त…