Browsing Tag

महावितरण कर्मचाऱ्यांना मारहाण

Pune News : महावितरण कर्मचाऱ्यांना मारहाण, कार्यालयांची तोडफोड; 54 जणांना अटक 

एमपीसी न्यूज - थकीत वीजबिल धारकांचे वीज कनेक्शन कट करण्याचे काम सध्या राज्यात सुरू आहे. हे काम करत असताना पश्चिम महाराष्ट्रात अभियंता, अधिकारी व कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की, मारहाण करून कार्यालयांची तोडफोड करण्याचे 30 प्रकार घडले आहेत. या…